Ahirani Poem मायनं माहेर
Ahirani Poem मायनं माहेर मायना माहेरनी गोडी |माय येस माहेरमा सोडी ||कसं वाटस तुना मनले |माले सांगना वय माळी ||१|| याद येस का वयं तुले |तुना माहेरनी माती ||सांग, कशी निभावस तु |आपली नाती आणि गोती ||२|| मना बापना संसारसाठे |करा तु माहेरना त्याग ||सांग, या सासरवासना |तुले येस नही का वय राग ||३|| राखीपुणी … Read more