अवकाळी पाऊस
अवकाळी पाऊस अहिराणी कविता तव्हळ व्हता कोरोना आते अवकाळी पाऊस सांगा कशी करवा लगन नी आम्ही हौस… कार्याना धनी नी फजिती पाणी करसंमनात वनं तवळ बिनलाज्या यी पडस… लाज नही याले बारा महिना खेटसउन्हाळा , हिवाळा यानज घोडं पुढे रेटस…. मेअकप सजेल चेहरावरटपटप थेंब पाडसईंजा चमकाडी चमकाडीवरतुन फटुक काढस… फुया,जीजा,बहिणीसलेनाचा कुदानी हौसवाजागाजा समद बंदबाहेर पडस … Read more