प्रेम ना गुथ्था Ahirani kavita

couple 6979880 640

प्रेम ना गुथ्था Ahirani Kavita त्याले मी ते सांग व्हतंघडी घडी येऊ नकोबिगी बिगी मनाकडेतू आते पाहू नको! ह्या धबावर त्या धबावरउड्या तू मारु नकोमन्हं घर पत्रानं से तू पत्रा फाडी येऊ नको! तुनं मन्हं प्रेम आतेव्हयी गये ना रे जुनंआते काय राहिन सांग तुनं म्हना कडे घेणं! लगन मन्हं ठरी गयेसाखरपुडा व्हयी गयाकोणले कळू … Read more

माय इंदिरा Khandeshi Ahirani

IMG 20231031 WA0017

माय इंदिरा khandeshi Ahirani भारतनी वाघीण म्हनीसनअशी जगमा वयख कयी..खंबीर नारी इंदिरा गांधीपहिली बाई पंतप्रधान झायी…. जवाहरलाल नेहरूनी लेक देशना ईचार त्यासना नेक व्हती मर्दानी कडक कायदालेचाले नही कोनीच नोकझोक…!! लिनात निर्णय ठाममते झुकाड समधा जगले..कठिन परिस्थिती दिखताचलाई आनीबानी देशले…!! हिंमतनी व्हती मजबूतफायटरवर हवमा उड्डाण लिनी.. कनखर नेतृत्व महिला नारीनपहिली काँग्रेसनी महिला अध्यक्षा बननी..!! गोरगरीबनी … Read more

उनी दिव्वायं काढाले

sparkler 499980 1280

उनी दिव्वायं काढाले उनी उनी लागनी वंहायी येवाले येवालेकोनी तरी आडा व्हा रे यारे इले आवराले॥धृ॥दिवायीना बी पहिलेउनी दिवायी कराले इन्ही दिवायी आम्हनी व्हयी सन नी कराले॥१॥हिले लागनी वं घाईकाय म्हनू ह्या घाईलेकाय म्हनू ह्या घाईले महागाई नी घाईले॥२॥महागाई नी घाईलेइन्ही लगिन घाईलेआग्या येतायानी बेटी भिडी जास आभायीले॥३॥तठूनच इन्हं वारयेस मन्ही धरतीले बयं कोठेन भेटस … Read more

आसं हिनं मन्हं नातं खान्देशी अहिरानी बोली भाषा

आसं हिनं मन्हं नातं खान्देशी अहिरानी बोली भाषा

आसं हिनं मन्हं नातं खान्देशी अहिरानी बोली भाषा 📋🖊आसं हिनं मन्हं नातं🖊📋 [खान्देशी — अहिरानी बोली भाषा]मन्ही कविता कविता देखा कशी झयकस आठे तठे कविता बी मन्ही आरस मिरस॥धृ॥ इन्हा मुयेच दुनिया देखा माले वयखस मन्हा जीवनम्हा हायी चमचम चमकस ॥१॥ दिवायीना दिवा जसा नवं सालं उजयस देखा हायी उजयस जठे तठे नवाजस॥२॥ इन्हा बिगर … Read more

सगळ आठेज सोडीस्न से जान

Ahirani Kavita

सगळ आठेज सोडीस्न से जान कितलभी कमाव तून्ही सोन-नांन शेवट ले मातर खाली हातज जांन खूप मोठा भांदा तू बंगला आणि माडी खेतम्हा भांदी तूना साठे पोहेस्नी कुडी वाल्ह्या कोळी बनिसन करू नको पाप चांगला कामे कर,मन ठेव आपलं साफ पैसा वालासण्या पोरी तू करी लयना रात दिन करी न्हायन्यात तूनी दयना गावम्हा करत जाय … Read more

सोनं द्यारे सोनं ल्ह्यारे

logo10 23 222145

सोनं द्यारे सोनं ल्ह्यारे सोनं द्यारे! सोनं ल्ह्यारे!! राग तम सम्दा सोडागोट आयका रे दादासोनं द्यारे सोनं ल्ह्यारेतुम्ही दसराले औंदा नका करु गर्व-ताठाराजा रामनी शिकाडंदुर्गादेवी चंडिकानीम्हैषासुरले नमाडं शमी झाडना आसरेशस्त्रे दपाडात सम्दाआजनाच दिन व्हता पांडवस्ना साठे उम्दा कौत्स्य शिष्यनी कहानीनवाजेल शेना भारीवरतंतु महामुनीबहू व्हतात विच्यारी गुरू मांगे दक्षिनाम्हाचौदा कोटि स्वर्नमुद्राआपटास्ना पानरुपे सोनं पड्नं बदाबदा करा … Read more

मन गडुई व्हई हाई ते समज गैरसमजनं पानी फेकीन आच्छल पानी संगऊ देवो

silhouette 3578066 1920

मन गडुई व्हई हाई ते समज गैरसमजनं पानी फेकीन आच्छल पानी संगऊ देवो 🌱ज्योशिबा संस्कार🌱 मन गडुई व्हई हाई ते समज गैरसमजनं पानी फेकीन आच्छल पानी संगऊ देवो.. यानी जिरावत्यानी जिरावथून, संयम आपुलकीना ये थून भरमना गयगट तयले बठू देवो.. येरारेर दुखाडीन नही ते,समजी उमजी न्यामिना मार्ग दखाडीन जोड करीन तडजोड करी लेवो.. आदर हक्कम्हा, … Read more

अशी मन्ही माय अहिराणी कवीता

indian 4419624 1280

अशी मन्ही माय अहिराणी कवीता नऊ रंगन्या नऊ साड्या नव्हती नेसत, दांड भरेल लुगडं माय व्हती रे खोसत. नऊ दिवस करे उपास जेमतेम खाये, दिनभर माय मन्ही तरी हासतच हाये. जवय व्हतू नादान चालू मी रांगत, लालनपालन करत माय गयी खंगत. घाटा घुगऱ्या खावाडी माले व्हती पोसत, भयान व्हती नादारी तरी ती हाये हासत. याद … Read more

रयत जननी अहिल्याबाई होळकर

IMG 20231019 WA0014

रयत जननी अहिल्याबाई होळकर रयत जननी…अहिल्याबाई होळकर जगत जननी।गरीबनी माय।एकनिष्ठ ठाम। धैर्यवान॥१॥ जन्म भुमी चौंडी।चांगलाच भाव।कनखर बाधा। कर्मावर॥२॥ ठेवाच दराडा। लष्करी कंमाड।कारभार कया। एकनिष्ठ ॥३॥ सतीधा निर्णय। एक मनथीन।बदला निर्णय। मनथीन ॥४॥ मोडीच कु प्रथा।जीव तू वाचाडा।दिन पाठबय । जिवनले॥५॥ न्याय कारभार ।चोख पने कया।गरीबले धीर। ध्यानथीन ॥६॥ जनतानी सेवा। पहिलेच मानी।नावमा गाजनी । मायमाता … Read more

सावित्रीबाई फुले

सावित्रीबाई फुले ज्ञानज्योती सावित्रीबाई मुळे समध जग प्रकाशमय झाये.... अज्ञानाले दुर करत अनाडी जनताले साक्षर कये...!!

सावित्रीबाई फुले ज्ञानज्योती सावित्रीबाई मुळेसमध जग प्रकाशमय झाये….अज्ञानाले दुर करतअनाडी जनताले साक्षर कये…!! ईध्यानी माय माऊली जिना कारन स्री शिकनी…घोर कलियुगमा नारी समजमा अभिमानथीन टिकनी…!! पोरगी शिकनी प्रगती झायीलेक अंतराळमा पोचनि…शिक्षनना जोरावर रणरागिन पायलट हुईसध हवामा उडनी…!! सावित्रीना वसा लेतडोंगर यशना गाठा. चार भिंतीत कैद पक्षी शिक्षनना जोरवर चालस ताठा…!! ईद्यानी जगत जननी सावित्रीबाई तुम्ही … Read more