लाह्या अहिरानी कईतासना संग्रह
लाह्या अहिरानी कईतासना संग्रह सुप्रसिद्ध साहित्यिक मा. सुभाषदादा अहिरे यास्ना बहूमोल मार्गदर्शनम्हा प्रकाशित व्हयेल आन डॉ.फुला बागूल सरेससारखा साहित्यिकनी प्रस्तावनानं भाग्य लाभेल तसच मनोज गांधलीकर यासनी सजाडेल मुखपृष्ठ शिवाय त्येन्हाच मांघे एक माऊली लाह्या भुंजताना दखाडेल आसं हाई वज्जी भारी पुस्तक माले नानाभाऊ माळी यासनी भेट म्हनीसन कईसनं देयेल व्हतं. कालदिन जयगावथीन मन्ही मोठी आंडेरनी … Read more