महाराष्ट्रना इत्यास हाऊ 80% खान्देशना इत्यास से भाग दुसरा
खान्देशना इत्यास चुलता विठूजीराजे भोसलेना हातं खाले शहाजीराजे महायोद्धा घडायना. त्यासना पराक्रम हिंदुस्थानभर गाजना. त्यास्नी बी मोगल सम्राटना पराभव करा. निझामनी त्यासले सर-लष्कर म्हणजे सेनापतीनं पद दिन. महाराष्ट्रमां राजा बादशहा कोनी बी ऱ्हावो सर-लष्कर मातर शहाजीराजे भोसलेज. शहाजीराजे यांस्नी खान्देशनं मूळगाव वेरूळ सोडी सुपे पुनानी जहागिरीमां विऱ्हाड कर. तठे शिवनेरी किल्लावर शहाजीराजे नी जिजामाता … Read more