दैवत सावित्रीबाई
दैवत सावित्रीबाई जुलमी प्रथा परंपरा मोडा साठे करा तुम्ही निडर प्रहार, तुम्हनी जागोजाग आडाई वाट,सोसात तुम्ही कैक वार, भेदाभेद दूर करीन करत स्त्रीमुक्ती आनी मायमाऊलीस्ना उद्धार युगपुरुष ज्योतिबास्ना सत्य समताना मार्गवर दिना सदा धीर, हक्क,मानवता, जीवनना सन्मार्ग दावत, न्याय दावा बरोबर, तुम्ही दोन्ही जीव म्हणजे ह्या भारत भूमीना शेत अनमोल आविष्कार, अहिरभूमीना आदर आपुलकीना लोकेस्कडथुन … Read more