कानबाई उत्सव
कानबाई उत्सव ऐका ते खरं ( 31 ) ( कानबाई उत्सव )रामराम हो मंडई रामराम, आज कानबाई उत्सव आपला घर दिड दिवसनी पाहुनी म्हनीस्नी ई राहिनी , कानबाई मायना स्वागतना तयारीमा तुम्हीन गुंतेल शेतस यानी कल्पना शे माले , तुम्हनी वज्जी धावपय सुरू व्हई, कानबाई मायन स्वागतना गुंता काय करू आनी काय नयी अस तुम्हले … Read more