आभिष्टचिंतन आप्पासाहेब विश्राम बिरारी

आप्पासाहेब विश्राम बिरारी

आभिष्टचिंतन आप्पासाहेब विश्राम बिरारी आभिष्टचिंतन खांदेशना भूमीपुत्र गीत संगीत साधकखांदेसना भूमीपुत्रनांव ईश्राम बिरारीसुर संपदानं सुत्र..! स्नेहयोगी ग्यानदाताईद्यार्थीस्ना कलाबिंदूसाहित्यनी पंढरीनालोकप्रिय मानबिंदू..! मन निर्मळ तलावत्याम्हा प्रेमळ ईचारवानी मधुर जीभनीसदा संस्कारी आचार..! कुंचलाना पितामहनामवंत चित्रकारगर्व कधी मने नहीयश करस साकार..! सब्द आपूरा पडथीकशी करु मी वर्ननआज आप्पा वाढदिनेदेवा करस वंदन..! मा.आप्पासाहेबविश्रामजी बिरारी तुम्हलेवाढदिनन्या काव्यपंखीहार्दिक शुभेच्छा.. कवी-देवदत्त बोरसेनामपूर ता.बागलान … Read more

अहिराणीबोली कवीता कांदा Ahirani language poetry

Ahirani language poetry

अहिराणीबोली कवीता कांदा Ahirani language poetry किंग मेकर कांदा लागी का वळखं सायब ?माले म्हनतस कांदाफेकी दिन्ह माले म्हनीकया तुम्हना मी वांदा..! येवो कोनताबी लाख्याराहू द्या कशीबी लाटनांद मन्हा कया ज्यास्नीत्यास्नी लावस मी वाट..! पोशिंदास्ना आधार मीजीव मन्हा बळीराजाकमी लेख्तस ना मालेभोगा मग आते सजा..! सोपं नही जाळं मन्हत्याम्हा ते शे खरी सत्तामोठमोठा नेतास्ना मीकापी … Read more

मतदार राजा अहिराणीबोली कविता

IMG 20240520 WA0013

मतदार राजा अहिराणीबोली कविता आयक मन्हा मतदार राजाभ्रष्टाचारीस्ले मत ईकू नकोहाजार-पाश्शेमा ईकायना तेपाच वरीस मंग भूकू नको..॥१॥ चटोरा बनीसन नेतास्नी ठेयेलमटनना बोघनामा तू ढुकू नकोफेकेल बोट्यास्ना लाचार व्हशी तेपाच वरीस मंग भूकू नको..॥२॥ इंगलिश पाजतीन तुले हरामी नेतादारुना घोट पेवाले तू शिकू नकोढोसलाना नांदमा बरबाद व्हशी तेपाच वरीस मंग भूकू नको..॥३॥ दारशे यी गाडी मतदानना … Read more

अहिराणी कवीता पक्षांतर

अहिराणी कवीता पक्षांतर

पक्षांतर सोडा भाऊ बहिनीस्होराजकारननी वाटबनू नका पुढारीस्नादोन कवडीना भाट..! घर,शेती,काम दखामाय बापले द्या साथभ्रष्ट निर्लज्ज नेतास्नाकंबरमा घाला लाथ..! डावपेच खेयतसलुच्चा राजकीय नेताबयी जातस बिचारापक्षनिष्ठ कार्यकर्ता..! आठे खाय तठे खायनेता कोठेबी खातीनहरामना पैसास्कर्तामायलेबी ईकतीन..! धरी पक्षस्ना झेंडास्लेकाय साध्य करश्यातदंगलीस्ना आगीनमाफुकटमा मरश्यात..! काल्दी परोंदी जो व्हतापक्का यास्ना ईरोधकपदेस्कर्ता शेन खातआज झाया समर्थक..! मरी गया बयी जरीनही यास्ले … Read more

अहिराणी गझल मन्ही मैना

कवीसंमेलन 7 वे अखिल भारतीय अहिराणी संमेलन

७ वं अहिरानी संमेलनसाठे मन्ही स्वःलिखित गझल    गझलवृत्त-भुजंगप्रयात        मन्ही मैना मयानी तिजोरी..मन्ही गोड मैनाखुशीनी शिदोरी..मन्ही गोड मैना तिन्हा चंद्र शे मी..मन्ही चांदनी तीउलीशी चकोरी..मन्ही गोड मैना अशी अप्सरा ती..जशी थेट रंभादिसाले भु गोरी..मन्ही गोड मैना कधी गाल तानी..कधी छेड काढीजरा शे टपोरी..मन्ही गोड मैना अगाऊपनामा..पुढे शे तरीबीनिरागस किशोरी..मन्ही गोड मैना गवू दूर जर … Read more

गर्भमा तुन्हा वं माय

माझी मायबोली अहिराणी भाषेतली कविता.

गर्भमा तुन्हा वं माय माझी मायबोली अहिराणी भाषेतली कविता.. ॥ गर्भमा तुन्हा वं माय ॥ गर्भमा तुन्हा वं मायस्वर्गना काय व्हतामाय अनी लेकरूनातो अचुक मेय व्हता.. हात तुन्हा जिव्हायानाजाणीव पोटमा व्हयेपिरीम अनी ममतानातो दरवय व्हता.. पोटमा मन्ह ते फिरणंकायम तुन्ह ते जागणंदिवस अनी रातनातो रमता खेय व्हता.. गोड तुन्ह ते हासनंआनंद माले व्हयेहाशी अनी खुशीनातो … Read more

अहिराणी कवीता माले काही उमगत नही

FB IMG 1701100919245

अहिराणी कवीता माले काही उमगत नही कविता नाही एक मुक्त चिंतन माले काही उमगत नहीआते काबर आसं ?धाकलपणे दखूत कव्हयबीघर मानसेस्न भरेल -हायेबोलणं चालणं रड़ण हासणंजसं जसं घर डोलत -हाये.आते दखो चार मानसेस्नघर दखास नुसत भणंगतठे नही हासणं तठे नही बोलणंजो तो ज्यान्हा त्यान्हा जगम्हा दंगमाले काही उमगत नहीआते काबर आसं ? धाकलपणे दखूत नदी … Read more