तुम्हनां राजा चगी गयतां
तुम्हनां राजा चगी गयतां नानाभाऊ माळी तिन्ही इय्याघायी निय्ये गवत कापी-कुपी गाठमारी वझ बांधं!त्यान्ही भी तेचं करं!त्यांन्ही वझं उखली तिन्हा डोकावर ठेव!सोतानं वझ उखली डोकावर ठेवं!बांधे-बांध,संगे-मांगे,येरा येरन्हा मांगे दोन्ही भी नींघनातं!वरलांगें यांय बुडी ऱ्हायंता!पडता पानीमुये यांयंन्ही तोंड दपाडी ठेयेलं व्हतं!’तीं’ आनी ‘तो’ वावरना धुराधरी,बांधवरतुन चिखूल-गवत चेंदी-खुंदी चाली ऱ्हायंतात!ल्हायें ल्हायें पाय उखली पयी ऱ्हायंतात!घरगंम पयी ऱ्हायंतात!रात … Read more