देवबा तोंडना घास काढा रे बा
देवबा तोंडना घास काढा रे बा माय माय माय काय या दिन दखाले लावात रे बा तू .. काय हाल या आम्हना शेतकरीसन्या कयात रे देवबा ? परो संध्या कायले जसं कापरं भरनं व्हतं आम्हना आंगमा . दिन भर कायेकुट्ट ढगेसनं वातावरन व्हतं . तोच काया रंग आम्हना शेतकरीस ना तोंड ले फासा ले उना … Read more