अहिराणी लेख वास्तव

अहिराणी लेख वास्तव

अहिराणी लेख वास्तव अहिराणी लेख वास्तवनही हाऊ देहना भरोसामन्हावर बितेल सत्य परसंगदि.१०/८/२०२४नी घटनादिलीप हिरामण पाटील कापडणे दि.१७/८/२०२४ रोजी लिखेल से‌मी हायी माणूस कसं जीवन जगी हाई काही समजत नही.या मानव देहना काही भरवसा नही.बाई असो की माणूस आपला देहावर कधी भारी भरवो नही.कव्हयं काय संकट समोर यी उभं राही हायी आपलं आपलेच उमजत नही.मन्ही आंडेरना … Read more

अहिराणी लेख आपलाच आपले नडतस दिलीप हिरामण पाटील

अहिराणी लेख

अहिराणी लेख आपलाच आपले नडतस लोकेसनं काय ली बसनात लोके पाये भी चालू देतस नही.आणि घोडावर भी बसू देतस नही. देशमा, राज्यमा, प्रांतमा,गावमा गल्लीमा, राजकारणमा,समाजमा, घरदारमा भाऊबंदकीमा,कोठेभी. कोणता भी क्षेत्रामा देखा या किडापाडतस नी येरायेरना पाय व्हतडस.पुढे जाणाराले कधी पुढे जाऊ देतस नही.त्यांना मांगे लागतस.यानं कसं काय चांगलं व्हस आपलं कसं व्हत नही.तो जसं कष्ट … Read more

अहिराणी लेख गुन्हेगार

अहिराणी लेख

गुन्हेगार मी आणि बाई आम्ही दोन्हीजन ६/२/२०२४ तारीखले धुय्याले सिव्हिल हॉस्पिटलमा गवूत,कारण काय ते; मन्या दोन्ही दाढा ठनकेत.धुय्ये जिल्हामा एक नंबर सरकारी हॉस्पिटल, आजुबाजुना परीसरना खेडा पाडाना लोके येतस तठे. मंग आम्ही केस पेपर काढा वीस रूप्या दिसन गवूत वर चौसठ नंबर रूममा.तठे मनी तपासनी करी डॉक्टर मॅडमनी. तपासीसन देख की वरनी दाढ काढनी पडी.मी … Read more

देवतं लयानी परंपरा

अहिराणी लेख देवतं

अहिराणी लेख देवतं दिलीप हिरामण पाटील कापडणे ता जि धुळे आजकाल प्रत्येक समाजमा प्रत्येक गावमा जुन्या रूढी परंपरा चालीरिती भाती या जून्या कायपायीन चालत ई रहायनात.जूना धल्ला,धल्ली या आज भी नही सोडतस.कोणतं भी शुभ कार्य उनं म्हणजे यासनं चालू व्हयी जास आपले असं करनं पडी तसं करनं पडी. देवदेवता पूजना पडथीन.भाऊबंदकीले बलावनं पडी.चार सगाशाईले इचारनं … Read more

अहिराणी लेख वाझोंटी

अहिराणी लेख वाझोंटी

अहिराणी लेख वाझोंटी दि.१२/१/२०२४कवी.दिलीप हिरामण पाटील कापडणे ता जि धुळे मायबापनी एककुलती एक आंडेर लाडप्यारथीन वाढे लागेल व्हती.मथुरा नाव हायी‌‌ खरंच तिले शोभे देखा दावामा रूपवान सुंदर,गोरी,गोमटी जशी दिखे ती अफ्सरा सारखी,शाळामा खुप,हुशार एक नंबर गल्ली आलीमा भी तिनं खुप कौतिक करेत.आंडेर जशी मोठी व्हत गयी तशी मायबापले तिनी चिंता सतावाले लागनी. सोळा सतराना घरमा … Read more

मना खान्देश कोल्लाठठणात

मना खान्देश कोल्लाठठणात

मना खान्देश कोल्लाठठणात मना खान्देश कोल्लाठठणातपानीना नही भो टायाआठे समधा पाडतस नायापानीना साठा गुजरात चालना गया गिरणा कोल्ली पांजरा कोल्लीनही कोठेच नदीसले पानीदिसस फक्त तापीले पानीते भी चालनं गये उकईले पानी* आठे नही धरणे पाटबांध होकोठेच दिसत नही पाटस्थळशेतकरीनी असच जिवन जाई का?यासले कोणचं नही पाठबळ आठे नुस्ता पुढारी देतस आश्वासननिवडा पुरता सांगतस सर्वाजनकाम सरी … Read more

रागवर नियंत्रण ठेवाले पाहिजे

IMG 20231205 WA0000

रागवर नियंत्रण ठेवाले पाहिजे हाऊ मना वास्तव अहिराणी लेख एकदा नक्की वाचा देखा भो खरचं सांगस मी माणूस कितला भी रागवर नियंत्रण ठेवाले करस,पण असा काही परसंग इजास माणूस नियंत्रण ठेवूच शकत नही.वास्तव परसंग मी तुमना पुढे मांडी रहायनू .गल्ली मा उनात नय, पाणीनी झायी धाव पय,काय करवा भो आते माले ९७वं अखिल भारतीय साहित्य … Read more

बा म्हतुंया पोरा म्हाये साठी

pexels adarsh vijayvargiya 3665348 scaled

बा म्हतुंया पोरा म्हाये साठी बा म्हतुंया पोरा म्हाये साठीएक चप्पल जोड घेऊन यावंपोरगा म्हंतुया वय झालं आतातुम्हांसनी काय गरज हाय बरंनको रे पोरा असं करू तू…. तुह्यासाठी म्या किती कष्ट केलेतरात्रंदिवस मेहनत घेतलीराब राब राबून शाळा शिकिवलीतुमास्नी मोठा साहेब बनवलं म्याआज हे दिवस पाहायला मिळतातआज तुझी माय हयात असतीनाहे दिवस पाहायला भेटलेच नसतंहे तुझे … Read more