मन्ही माय दिवाई मी आनि आठवनी तुम्हले बलीप्रदा पाडवा न्या आभायभर सुभेच्छा
मन्ही माय दिवाई मी आनि आठवनी,तुम्हले बलीप्रदा पाडवा न्या आभायभर सुभेच्छा आज मन्ही मायनी गयरी याद येई रहायनी,अर्थात जेस्नीजेस्नी माय सरगले जाई बठेल शे त्या सगळासले मायनी याद येसच.ती गई तैस्नी तशी तशी दिवाईच नही दिखनी.दिवाईना आट दिन पयले,ती घर,वावर,दुसरानं वावर[मजूरीले जावानं]समाईसीन,दिवाईनी साफसफाई आसं सूरुज रहाये,इतलुसाबी खंड नयी पडे ना तिल्हे कटाया ये.मन्हा कडे शेन … Read more