कानबाई उत्सव
कानबाई उत्सव कानबाई माय की जय नानाभाऊ माळी परोनंदिन,काल्दीन आनी आजन्हा….सनवार,आयतवार,सोमवारन्हा तीन दिन कश्या पयेत निंघी ग्यात!चाकण, पुणे, सांगवी, वाल्हेकर वाडी चिंचवडम्हा जथा बन तथा बठ्ठा खान्देशी भाऊ बहिनी कानबाई मायन्हा भक्तीम्हा गुंग व्हतात!कानबाई मायन्हा रोट व्हतात!गंजज खान्देशी भाऊ बहिनी आपापला गावलें ग्यात!बठ्ठ गाव एकच से हायी दखाडी दिन्ह!ज्यासले जाता उंनं नई त्या बठ्ठा … Read more