नाशिकनं रिमझिम काव्य संमेलन ahirani language sentences
नाशिकनं रिमझिम काव्य संमेलन ahirani language sentences नाशिकनं रिमझिम काव्य संमेलन (दिन..२७ जुलै २०२५)🌹🌨️🌨️🪷🌱🪷🌨️🌨️🌹****************************नानाभाऊ माळी डोकावरथीन आद्धर आद्धर पयनारा ढग कंजुशी करी ऱ्हायनातं!कितला चिंगूसपना से दखा नां?आथा तथा एखादा थेंब पडस ते पडस,पाठ दखाडी वार्गकुमचाडी पयत सुटस!आखो.. पडू का नको?पडू का नको?इचारी इचारी हुलक्यापना करी ऱ्हायना!दखाना… श्रीरामायन कायम्हा श्रीहनुमानन्ही दोन्ही हातस्ना पंजाव्हरी छाती हुगाडी व्हती!त्याम्हायीन … Read more