अहिराणी कविता

अहिराणी कविता काय तो जुना काळ

काय तो जुना काळ व्हता
एक टाईमले गावना बाहेर
जूना धल्ला धल्ला सर्वा
जमेत या समधा पारवर

मारेत गप्पा आथा तथान्य
सुख-दुखना त्या टाईमा
रमी जायेत आपलाच रंगमा
कोणाच नही ईये ध्यानमा

चावयता चावयता दिन कवयं
माववी जाये‌ कये नही यासले
परतेकना कुडाप्पा चालू राहेत
पारवर सांगेत त्या येरायेरले

म्हणीसन आज भी याद येस
जूना काळ कितला भारी व्हता
आते काळ‌ एकदम बदली गया
सांगस‌ तुम्हले बरं‌ हाई वार्ता

कवी.दिलीप हिरामण पाटील
       कापडणे ता जि धुळे
       मो.नं.९६७३३८९८७३

अहिराणी कविता धुयधानी


   धुयधानी
गणज व्हयनी हाई धुयधानी
जिबाक तिबाक पार्टयासनी
कोणी तोडे कोडल्या बोट्या
कोणी डोसले दारू विदेशनी

कोणी खाये दालतडका
काजू कडी पनीर भाजी
राईस भात मस्त ताव दियेत‌
पोट फुगस तो पर्यत मज्यामा

मस्त चरणात महीनाभर
रात दिन ढूक राहे यासनी
रिकामा पोसायेत दिनभर
कसाले याद ई यासले घरनी

उरेल सुरेलसले शेवटला दिन
एक हजार,पंधरासे भेटनात
काही जागनात ईमानदारीले
बाकी या बेईमान व्हयनात

कवी.दिलीप हिरामण पाटील
       कापडणे ता जि धुळे
      मो.नं.९६७३३८९८७३