आज बैल पोया सें पोळ्याच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा

n आज बैल पोया सें n पोळ्याच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा nn (पिकंनां आत्मा बोली ऱ्हायनु) n ️️️ n *********************** n … नानाभाऊ माळी …..आज सरावन पोया सें!आथा तथा दवडी-दावडी पहेरनी पुरी करी व्हती! गंजज ठिकाने दखो तें बैलगाड मुडी जायेल सें!परवडत नई!मंग यान्या-त्यान्या रावन्या करी भाडाथुन पहेरनीं व्हस!वावर शेतकरी गंम दखतं बठस!पीक आभायगंम दखत बठस!आम्हीं … Read more

तुझ्या शेतात राबुनी माझी सरली हयात नको करू हेटाळणी आता उतार वयात पोळ्याच्यासर्वांना मनःपूर्वक शुभेच्

n पोळ्याच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा n !! जय बळीराजा !! nn चित्र माझे…..शब्द माझे…. (शेतकऱ्याच्या बैलांविषयी भावना ) n n सोबती n मित्रांनो…माझ्या पाखरांनो… n तुमची सोबत आहे म्हणून लढतो n परिस्थितीशी,,निसर्गाशी,, n अन आलेल्या प्रत्येक संकटांशी… n जगण्याचं बळ माझं तुम्हीच झालात n माझ्या कष्टाचे, सुख दुःखाचे तुम्हीच साक्षीदार खरे,, n जगणं लढणं तुम्ही … Read more

मूक ते ठोक मराठा मोर्चा

nnn मूक ते ठोक मराठा मोर्चा n लेखक – ॲड.पुरुषोत्तम खेडेकर, संस्थापक, मराठा सेवा संघ n उत्तम शेती। मध्यम व्यापार।। n कनिष्ठ नोकरी। त्पेक्षा भीक बरी।। nnn (शेतकरी वर्ग) n माझ्या लहानपणी सुमारे साठ वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील बहुतांशी शेतकरी वर्गाची व विशेषत: मराठा समूहाची अशी मानसिकता होती. एकत्रित संयुक्त कुटुंब, मजुरी व इतर उत्पादन खर्च कमी, … Read more

आम्हना बबल्याना उलटा चस्मा म्हायीन कालदिस्न गिरडन अहिराणी साहित्य संमेलन

आम्हना बबल्याना उलटा चस्मा म्हायीन कालदिस्न गिरडन अहिराणी साहित्य संमेलन n आज बबल्या गयरा फाममा व्हता. चस्मा पुसेल पासेल व्हता, पण उलटाच घालेल व्हता, चस्मा नी दोरी गयमा लोमकेल व्हती, माल्हे दखताच जोरमा आराई मारी बबल्या नी, “नानाभु! ओ नानाभु!!,” काय रे भो बबल्या, आज कथा चुकायना भो,”……?” आरे नानाभु हायी काही इचारन झाय का … Read more

पोया सन करी गोया लेखक विश्राम बिरारी धुळे #पोळा

” पोया ‘ सन करी गोया “ ” आयाय माय ‘ काय वं ss ! कावं उठा नां ‘ दखा याय कव्हढा वर ई ग्या .. आंगवर ऊन पडनं आनी खुशाल गोधडीमा पडनात ? ” … सरुनी नवराना तोंडवरनी गोधडी सरकन् व्हडी लिनी .. तवसामा चिंधा खवयनाच ना तिनावर हो . ” ऐ ‘ येडी … Read more

भारत के सौर मिशन ने सूर्य के रास्ते की पहली तस्वीरें भेजी aditya-L1

nn आदित्य-एल1: भारत के सौर मिशन ने सूर्य के रास्ते की पहली तस्वीरें भेजी aditya-L1 भारतीय अंतरिक्ष एजेंसी इसरो ने देश के सौर अवलोकन मिशन द्वारा सूर्य की ओर बढ़ते हुए भेजी गई पहली तस्वीरें साझा की हैं। nnn आदित्य-एल1 ने शनिवार को उड़ान भरी और यह एक ऐसी यात्रा पर है जो इसे पृथ्वी … Read more

अहिराणी कविता मी पुढारी अन तू कार्यकर्ता Ahiraniblog

अहिराणी कविता:-मी पुढारी अन तू कार्यकर्ता Ahiraniblog nn मना मांगे तू राहशी n तुना पुढं मी राहसु n मना पुढं तू जावानं नही n तुना मांगे मी येणार नही ||१|| nn पुढे गया तर देखिले n मंग मी शे अन तू शे n अन मनी सत्ता शे n मी पुढारी गावना शे ||२|| nn तू … Read more

जलचिंतनातुन जलसिंचनाकडेआणि जलसिंचनातुन जलमंथानाकडे गेलात तर खान्देशला नार पार चे हक्काचे पाणी मिळेल

जलचिंतनातुन जलसिंचनाकडे, आणि जलसिंचनातुन जलमंथानाकडे गेलात तर खान्देशला नार पार चे हक्काचे पाणी मिळेल नार पार हा प्रकल्प अॅड काकासाहेब भोसले यांनी खान्देश वाशियांना समजुन सांगितला. ह्या माणसाने ३० वर्ष लढा दिलाय, ह्या प्रकल्पाविषयी चर्चा करतांना त्यांच्या डोळ्यात आलेले पाणी आम्ही पाहिले. ह्या माणसाने साखळी उपोषण, मंत्री, मुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती पर्यंत लढा दिला, पण आपल्या … Read more

चोरेल माल ahirani katha

चोरेल माल ahirani katha एक दिन एक नवकवीना घर डाखा पडना महाभारी शंभरईतास्ना एकेक आसा चोरी ग्यात बंडले शे दोनशे नवकवी ग्या फिर्याद कराले पोलीसठानाम्हा! तठना सायेब बोलना बठा बठा! बोला कविराज घाब्रू नका बठा नेम्मन! निचितवार सांगा, काय काय चीजवस्तुका चोरी झायात तुम्हना त्या भाडाना हावेलीम्हान्या? त्येस्नी हावालदारले आठ धा फूल कोपे कॉफीसनी आडर … Read more