धरो तें चावस सोडं तें पयेसं
धरो तें चावस सोडं तें पयेसं n n ********************* n .. नानाभाऊ माळी nn मी परोंदिन सातारा जिल्हाम्हा ‘वसंतगड’लें जायेल व्हतू!छत्रपती शिवाजी महाराज यासना ‘सरसेनापती हंबीरराव बाजी मोहिते’ यासनं गाव ‘तळबीड’ याचं n वसंतगडनां पायथाले सें!आम्हीं गड चढी ऱ्हायंतुत!घाम यी ऱ्हायंता!किल्लालें जावानां आडा हुभा रस्ता व्हता!दगडेस्ना कच्चा रस्ता!त्याम्हा किल्लानां पोटे पोटे तो रस्ता व्हता!वाकी-उकी,दम ल्ही … Read more