अहिरानी मायबोली कवीता सुपडं
अहिरानी मायबोली कवीता सुपडं सुपडंसुप -धान्य पाखडण्याचे.(खानदेशी बोली भाषा) {अहिरानी मायबोली}अरे सुपडं सुपडं फडफड पाखडसकाचा कुचा नि काचोया बठ्ठ्या बाहेर फेकस ॥धृ॥(बठ्ठ्या~सगळ्या, फेकस~फेकतो) खडा बारिक सारिककसा मांगेच ठेवसं दाना गहू बाजरीना ताट मझार टाकसं॥१॥ उनं कथाईन ग्यान तुले कोन शिकाडस नही जातना पातना काम आम्हना पडस॥२॥ अरे आम्हना करता सदा झिंजसं झिंजसं … Read more