Ahirani Suvichar

ज्योशिबा संस्कार Ahirani Suvichar

ज्योशिबा संस्कार Ahirani

जठे सत्ता नी हक्क तठे, मानुस मनमोके सांगत ऱ्हास.

भरोसा नी आदर तठे सुख दुःखम्हा साथ मांगत जास.

जठे दोन घास प्रेमथुन खाता येतसअशी पंगत.

आनी हक्कथुन मन मोक्यं करता यी अशी संगत.

आयुष्यम्हा लाभनी तर जगानी रंगत वाढत जास..!!!

नहिते,व्हडी तानी घडेल जोडेल भी बठ्ठ पांगत जास..

मंग नातानी गोट लकडीले मकडी लाई टांगत जास..


लेफ्टनंट डॉ. जितेंद्र देसले