ahirani status अमळनेर
🖊️ अमळनेर 🖊️
सखाराम बाप्पा ये जा करें
तेन्या मोऱ्या लूक लूक करें
बोरी ,लवकी खय – खय करें
अंतूर्ली – अर्ली ले सोबत धरे..
भरवस दादा खरवस खाये
मांडळ ,अताळ डांगर चाये
आमोडा भिलखेडा मुगाम्हा राहे ,
आचलवाडी पातोंड सासर जाये .
सूर्यफूल तेल बियाण
डालडा तूप आन् प्रताप मिल न घराणं
अमळनेर साहित्यकारेस्न घराणं
आंबासन ,नागसेन बुद्रुक ,बाह्यण
अंमळ चाले ते अंमळगांव
लाडे – लाडे बोले ते लाडगांव
भिलाली दादा दांडगी भिलाटीनी
मारवाड म्हणे मी मारवाडीस्नी .
पेव्ह कढी निघाव मुडी
चकव पडी बोरगाव थडी
कण्हेर उचली बोहरं पिकली
अंबरे ,बोदरदे ,दहीवाड ,साकली .
तळंवाड ,पिंगळवाड झूम – झूम नाचे
मालपूर ,पिलोड डोया खेचे
फेफर देखिस्न सुनीलभू सोचे
सात्रीले बोरी नदी कात्री टोचे .
खरा धर्म गुरुजी ना शिकाडी गया
जगले …
अमळनेर नी भूमी पिरेम अर्पस खान्देशले …
(गांवठी – सुनील गायकवाड ,चाळीसगांव )