साहित्य अकादमी दिल्ली ना मंच वर आम्हणा गयब्या नी लिखा इतिहास

डॉ एस के बापूसाहेब साहित्य अकादमी दिल्ली ना मंच वर

आम्हणा गयब्या नी लिखा दिल्ली मजार इतिहास

साहित्य अकादमी दिल्ली ना मंच वर आम्हणा गयब्या नी लिखा इतिहास

आम्हणा गयब्या नी लिखा दिल्ली मजार इतिहास दिल्ली मजार साहित्य अकादमी नी जत्रा भरेल शे, त्या जत्रामजार १७२ भाषास्ना जागल्याजायेल शेत.

आम्हना दुसर इश्व अहिरानी साहित्य ना अध्यक्ष, संत तुकाराम महाराजस्नी गाथा ना अहिरानी निरुपणकार, अहिरानी ना गयब्या ना खान्देश मजार खान्देश वैभव.. ना आगाजा करणारा डाॅ एस के बापु पाटील.अहिरानी निरुपण पुस्तक संत तुकाराम ना आगाजा

तुकाराम महाराजनी गाथानं अहिराणी निरूपण
तुकाराम महाराजनी गाथानं अहिराणी निरूपण
डॉ एस के बापूसाहेब

आदरणीय बापूसाहेब म्हणजे अहिरानी भाषा नी क्रांती ज्योत शे. साहित्य संमेलन, शेतकरी आंदोलन, सामाजिक चयवय ह्या बठ्ठ्या गोट बापूसाहेब अहिरानी मजार करतस.

बापुसाहेब म्हणतस मराठी हायी आप्ली मावशी शे, अहिरानी माय शे, मव्हरे म्हणतस,माय ले वाय ह्रास, नी मावशी ले काय पडेल ह्रास. माल्हे वाटस ह्या अकादमी मजार, तावडी, भिलाऊ, अहिरानी, आदिवासी अश्या खान्देश मजारल्या भाषास्ना साहित्यिकस्ले निवत मियेल शे, मा प्रविण पवार जायेल शेत, मा सुनिल गायकवाड बी जायेल शेत, मा नामदेव कोळी बी जायेल शेत.

अहिरानी आणि तिन्हया बाकी बोली भाषास्ले सोना ना दिन येल शेत. ते श्रेय जितल साहित्यकस्न शे, तितलज कवतीक खान्देश, मुंबई, पुणा, सुरत, वापी मजार अहिरानी करता व्यासपीठ पयदा करदेणारा मंडळस्न भी शे.

साहित्य अकादमी दिल्ली ना मंच वर डॉ एस के बापूसाहेब
साहित्य अकादमी दिल्ली ना मंच वर डॉ एस के बापूसाहेब

मा डाॅ एस के बापु म्हणजे अहिरानी ना कड्यावर न बसता, अहिरानी ले खांदावर बसाडीसन नाचणारा साहित्यिक शेत. आज अहिरानी भाषा, तिन्या येदना, खान्देश ना दुस्कायन चितरंग, पाणी ना इषय मा बापूसाहेब तुम्ही जगदुन्या ना यासपीठवर अहिरानी, इंग्रजी, हिंदी मजार मांड त्या बद्दल तुम्हण कवतीक, आम्ही दोन कोटी अहिरानी भाषिक आभार मानतस.

आम्हना हाऊ अहिरानी ना गयब्या सातसमिंदर पार व्हयेल व्हताच, पण हायी साहित्य अकादमी ना जत्रा मा सुटबुट म्हा दखीसन मन भरी उन्ह.

मा आदरणीय बापूसाहेब हायी साहित्यानी क्रांती ज्योत आशीज चेटत राहो, जदलगुन अहिरानी, खान्देश ले न्याव भेटाव नही तदलगुन.तुम्हण साहित्य हायी, जर स्वतंत्र खान्देशन आंदोलन चेटन ते च्यारी मेर आग लावा न काम करा शिवाय ह्राहणार नही.

हायी अकादमी नी जत्रा मजारला तुम्हणा आणि मन्हा खान्देश ना बाकीना साहितीकस्न नाव सोनाना पानंटावर नक्की लिखायीन.

त्रिवेणीकुमार,

अभिनंदन डॉ एस के बापूसाहेब

दुसरा विश्व अहिराणी संमेलनना अध्यक्ष डॉ एस के बापू

साहित्य अकादमी दिल्ली यांस्नी एक प्रादेशिक भाषा संमेलन लेयल व्हतं. ज्यामा १७ देश न्या १७५ भाषासना परिचय झाया. त्यामा अहिराणी मायना भोप्या नी दुसरा विश्व अहिराणी संमेलनना अध्यक्ष डॉ एस के बापू पाटील यांसले निवत व्हतं.

खूप मोठी आंतरराष्ट्रीय संमेलन व्हत. यां आंतरराष्ट्रीय व्यासपीठवर बापूनी मस्त अहिराणी कविता सादर करीसनी आपली अहिराणी जागतिक पीठवर पवसाडी .

नंतर तीना इंग्रजी अनुवाद बी वाची दावा. इशय खान्देशमां पडेल दुष्कायनी गोट व्हती. त्याज बरोबर बापू बोलनात. जगमां देड कोटी अहिराणी भाषिक लोक सेत. खान्देशनां दोन मुख्य प्रश्न एक दुष्काय, दुसरा अहिराणी भाषिक दीडकोटी परवाननी भाषा.

या दोन मुद्दा जागतिक पातळीवर लई ग्यात. बापू संधी भेटी तठे अहिराणी भिडाई देतंस. त्यासना अहिराणी वैभव कारेकरम, तुकाराम महाराजनी गाथानं अहिराणी निरूपण अशा हरेक जागावर त्या अहिराणी लई जातंस. त्या बरोबर खान्देशनां पानी प्रश्न बी माडेल से.

बापून कौतिक आणी अभिनंदन

बापूसाहेब हटकर
    कार्याध्यक्ष
उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ