Ahirani language sentences

Ahirani language sentences

॥श्री॥

शेकोटी देखाले चालनू…

चालनू मी चालनू मी चालनू
शेकोटी देखाले चालनू….

संमेलन भरस नाशिकले नेहमी
साहित्याना से जागर हमी
पंचक्रोशिना बठ्ठा येतसं
घरदारले इसरी जातसं
कविता म्हनाले चालनू…शेकोटी देखाले….

दहा नि अकरा करसूत जागर
साहित्यानी भरसूत घागर
तू मोठा मी छाटा भेदभाव नही
मनोमिलन फक्त सही सही
तमासा दखाले चालनू… शेकोटी देखाले….

डफ नि तुतारी ऐकसूत भेरी
आदिवासीसनां घुंगरू भारी
नाचतीन काठ्या फिरतीन लाठ्या
नऊवारीन्या ललना मोठ्या
घरदार इसराले चालनू…शेकोटी देखाले…

छुनछुन घुंगरू तालबी धरू
दोन दिवस मज्जा करू
जेवनखावनं चहानी मज्जा
कोनी ना राजा कोनी ना प्रजा
हातम्हा हात ली नाचूत…शेकोटी देखाले…

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि: १९ डिसेंबर २०२४
वेळ: संध्या: ५/४१

Leave a Comment