ahirani language sentences

ahirani language sentences

AHIRANI LANGUAGE SENTENCES

भावड्यासहोन नमस्कार!

आज काय मंगयवार से नै का?
यान्हा पह्यले चार पाच दिवसना आंतरम्हा आपली भेट व्हयनी व्हती. तधय मी तुम्हले कोनतीबी भाश्या सिकासाठे लागू पडन्हारा फारमुला ज्याले Language learning formula म्हन्तस तो सांगा व्हता. आपून पह्यले त्येन्ही उजयनी करी ल्हिवूत.
L- listening म्हन्जे नीट नेम्म आयकानं.
S – Speaking म्हन्जे नीट नेम्मन बोलानं.
R- Reading म्हन्जे नीट नेम्मन वाचानं.
W- Writing म्हन्जे नीट नेम्मन लिखानं.

ahirani language sentences
ahirani language sentences



आते तुम्हले याना मव्हरे काय महत्वानं शे तव्हढच सांगीसनी पुढे जासू.
जगम्हातली कुठलीबी भाश्या जर सिकानी व्हुई ते, वर सांगेल परमानेज आपले वागनं पडी.


आपेन आपला रोजना यवहारम्हा (व्यवहारम्हा) यान्हा वापर कर्तसच, पन याले नेमकं काय म्हन्तस हाईज आपुनले ध्यानम्हा नई र्हास.
आते यान्हासमोरना भाग जरा आवघड से! आन नेमका तोज आपीन नीट समजी नई ल्हेतस. तो श…


(१) पक्की जीद्द, ज्याले मराठीम्हा दृढ निश्चय आन हिन्दीम्हा पक्का इरादा आसं म्हन्तस.
(२) समुह, वातावरनम्हा वावरानं. याले माहोलम्हा र्हावानं आसंबी बोलतंस.
(जी भाश्याआपुनले सिकानी से ती भाश्या बोलन्हारा लोकेसना सम्पर्कम्हा र्हावान.)
(३)- खूप वाचन करानं.
(४)- खूप आभ्यास कराना.
(५)- इंटरनेटना (lnternet) ना सदुपयोग कराना.

Poetry in Ahirani Language
ahirani language sentences


आपून वर सांगेल परमाने वागतस का? हाई जरा सोतालेज ईच्यारी दखा! आपन तसा वागतसच नथीन. बरं वागतस नैत ते नैत, त्याउप्पर आगाऊपना करीसनी बोलतस, वागतस ते वागतंस आन काही माई लिखतंसबी, त्येन्हामुये आपला बोला वागाले आन लिखालेबी आजिबात किंमत नई र्हास. त्याले आरधा हाय(ळ)कुंडम्हा पिव्व्य!
अर्ध्या हळकुंडात पिवळे!
हिंदी म्हा नीम हकीम खतरे जान!
आसंबी म्हन्तस. आपला मोबाईलवर जर शंभर खटला व्हतीन ते त्याम्हा सत्तर ते ऐन्सी टक्का खटलासवर आसा हावस्या, गवस्या आन नवस्स्या तुम्हले दखावथीनज दखावथीन.


मन्हा वाचनम्हा, आयकाम्हा जितलाबी अहिरानी पटलासव्हरना लिखन्हारा बोलन्हारा शेतंस त्याम्हा सामाजिक, शैक्षनिक, सांस्कृतिक, भौतिक आसा सर्वगूनसंपन्न ज्या विचारवंत, लेखक, कथाकार, नाटककार दखावनात त्याम्हा मा. बापूसाहेब हटकर, मा. रमेश सूर्यवंशी, डॉ. फुला बागूल,  डॉ. सदाशिव सूर्यवंशी, जगदीशदादा देवपूरकर, सुभासदादा भामरे रमेसदादा बोरसे, आप्पासाहेब विश्रामदादा बिरारी, अजयदादा बिरारी काही मन्ह्या आया बहिनी आसा पंचीस तीस लोकेसना गोतावया दखावस.

(याना आर्थ बाकीना लोके साहित्यिक नई सेतस आसा मातर धरु नका हौ! पन, आठे समदासना नाये ल्हेनं जरा आवघड से!) ह्या समदान समदा कसकाय नवाजनात यान्हामांगे त्येसनी  जीद्द, वातावरननं नीट अवलोकन, खूप वाचन (प्रचंडवाचन) आन खूप आभ्यास यान्हा बरबरंज इंटरनेटना सदुपयोग  ह्सा पाच गोस्टी मुद्दान्या शेतीस. शेतीसका नई?

आते आपन आखो एक वज्जी भारी मुद्दाना ईच्यार करूत. ह्या मुद्दानं नाव जरी धाकलसंच से तरी त्याम्हा भू भारी मतितार्थ (गर्भितार्थ) भरेल से. आन त्या मुद्दानं नाव से..आभियक्ती (अभिव्यक्ती) हाऊ सबूद तुम्हना ध्यानम्हा लवकरीन येवाले जोयजेल म्हनीसनी मी त्यान्ह नाव Expression से आसं नेम्मन  फोडीसनी सांगस. कारन आजकाल मराठी आह्यरानीम्हाईन जे नई समजाले दखस ते इंग्रजीम्हा पटाडं ते लग्गेज समजी जास!


आते हाऊ Expression सबुदम्हा काय काय दडेल से, ते आपून दखूत.
आपन रोज सकाय झोपम्हाईन उठीसन पुनाईन जपत लगून जितालाबी कामे चोवीस कलाकम्हा कर्तस, मंगन त्या शारिरिक र्हावोत, मानसिक र्हावोत का आखो कुठलाबी र्हावोत, त्या बठ्ठानबठ्ठा ह्या एकच  Expression ह्या सबूदम्हा येतंस. मराठीम्हा त्येले भावाभिव्यक्ती आसं गोड नाव से.
(संविधानम्हा ते अभिव्यक्ती स्वातंत्र्यवर भू भर देयेल से!)

से ना?
आपन आपल्या नार्या नार्या (मन्हा अॕपवर ना-या ना-या लिखासाठे नेम्मन सोय नई से, माफ करा!) आल्लग आल्लग परकारन्या भावना दावतंस (यक्त करतंस), बोली दावतस, लिखी दावतस, वाची दावतंस, नाची दावतंस, करी दावतंस त्या समदान समदा हाव भावेसले एकच नाव से, आन ते से expression


आते मी तुम्हले यान्ही फोड करी दावस!
आनन, दुःख, खेद, प्रेम, भावना, मत,  ईच्यार, म्हनजेच आपल्या मनम्हातल्या भावना सबदेसनारुपम्हा लिखी दावान्या. ह्या गोस्टी आपन मुद्दाम हेतुपूर्वक जरी नई कयात तरी त्या आपली नजरम्हातून, आपली वागनूकम्हातून, नई ते आपला चेहरावर्रना हावभाव वरथून समोरना मानूसले नेम्मन वयखू येतीस, तरीसुद्दा काही काही गोस्टी ज्या सेतीस त्या आपुनले नई समजाडी सांगता येतीस, जसं नाराजी (उदासिनता), खूप कयवया, (कारुन्य) रग्गेलपना क्रूरपना, (क्रौर्य) जिव्हाया या फक्त मनम्हाज यक्त व्हतीस. सुख, शौर्य हिम्मत ह्या समजाडागुन्ता मातर तसतसा संदर्भ लागतंस.


जवयपास सम्दाच सजीव ह्या कोनताना कोनता परकारे आपला मनम्हान्या ज्या आनेक भाव भावना सेतीस त्या परगट कराले, समजाई दखाडाले,आरथात यक्त करागुन्ता धडपडत र्हातंस
तुमीन जरा ध्यानखाल दखा, आपला आजूबाजूले दखावन्हारा झाडे झुडे, जीव जंतु ह्यासुद्दा पर्यावरनना संगे तायमेय ठेवासाठे सोतानं रुप आसो गंध आसो यान्हा मार्फत व्यक्त व्हत र्हातंस.

Khadeshi Ahirani Kavita
Khadeshi Ahirani Kavita


भावड्यासहोन! आजना ह्या expression (अभिव्यक्ती, भावाभिव्यक्ती, हाव भाव, अनुसरन, ढंग, अंगभाव, मुखाकृति, मौखिक, शाब्दीक, कलात्मक अभिव्यक्ती, अभिव्यंजनात्मक, भावशून्य, नीष्पिडन अंकुश,) आसा नारा नारा भाव भावनासना वापर ज्याले नीट नेम्मन आन आभ्यासपूर्वक करता येस तो पुढे चालीसन महान मानूस (व्यक्ती) नक्कीच व्हस.

मंगन तो लेखक आसो, गायक, गीतकार, संगीतकार, नट, नकलाकार, नर्तक, नर्तकी, किर्तनकार, प्रवचनकार, वक्ता, आवढच काय त्याले जर बोलताबी नई येत व्हुई तरी आन दखताबी येत नई व्हुई तरी तो एकना एक दिवस आपला ह्या अभिव्यक्तीना आसरे जगदुनियाम्हा नवाजतसंच!

आते माले मातर दोस नका दिज्यात का शिवाजीआप्पानी आपले नीट नेम्मन समजाडीसनी नई सांगं म्हनीसन. निस्त उठसुट काहीमाई लिखीसन सोताले मोठा ईदवान समजानं आन आर्धी हायकुंडम्हा पिव्व्य धम्मक व्हवानं बंद करा आते.
पह्यले ती भाश्या नीट नेम्मन आभ्सासकरीसवरीसनी सीका आन मंगज expressionकडे वया!
मी बी आझून सिकीज र्हायनू.

मांघना तीन दिवसफाईन एक गानं लिखी र्हायन्तू, मव्हनदादा कवळीथकर आन तुम्हानी मावशी यासनी मदद ल्हीसनी मी आज ते गानं तुम्हना मव्हरे ठेवानी हिम्मत करी र्हायनू. वाचीसनी सांगज्यात!


माले जव्हढं समजस तव्हढं तुमले सांगा सवरानं मन्ह काम से. मन्हा तीन पुस्तके छापाई जायेल सेतंस, तरी माले आझू गनज सिकानं बाकी से!
(आजना लेखम्हा बापूसाहेब हटकर यासना सल्ला परमाने मी ना जागावर लिखेल से! जेठामोठासना सल्ला ध्यानम्हा ल्हेवालेच जोयजेल का नई?)

भावड्यासहोन तुमीन आम्मयनेरले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनम्हा बापूसाहेबसनी बठाडेल ” कर्नानी जलम कहानी!” हाई नाटिका दखी का? जर दखी व्हई ते तुमीन भू भाग्यवान आन जर का नई दखेल व्हई ते नेटवर सोधीसन जरुर दखज्यात!)

चला ते मंगन आते ठेवस!
जय खान्देस!
जय अहिरानी!!

शिवाजीआप्पा साळुंके,
च्याईसगाव, जि. जयगाव