अहिरानी खान्देशी बोली भाषा
मन
अहिरानी खान्देशी बोली भाषा
जठे दुखं तठे मन
नही कधी वं रमनं
त्याले देखीसनी सुखं
दूरथिन व हासनं॥धृ॥
मन मन करु मन
करु मनम्हा जतन
मन्हा पहिलेच ते बी
कवितास्म्हा रमन॥१॥
आसं कसं व्हयी मन
आसं कोनले जमनं
मानूसना मनम्हाच
कसं मन वं रमन॥२॥
मनं कसं मनं कसं
काटा कुटासनं रान
काटा कुटास्म्हा भेटस
फुलेसनं वरदान॥३॥
बोलतसं तेच व्हटं
मनम्हा जे दाटी उनं
दुसराले वटवट
खरा जीवले लागनं॥४॥
मन्हं ऐकी ल्हे वं माय
र्हास आसं बी वं मन
जशी लयस सकाय
नित् सुर्यानं किरन॥५॥
मन निर्मय निर्मय
आखो कसं सांगू मन
खोल खोल चिखोलम्हा
जसं कमय फुलनं॥६॥
निसर्गसखी सौ मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी,प्लाॅट नं ७अ, नारायण नगर,धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव.
दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३.
ahirani language words
जठे तठे =जिथे तिथे, त्याले=त्याला, दूरथिन =दुरुन, हासनं=हसलं, रमनं=रमलं, व्हयी=असेल, कोनले=कुणाला, जमनं=जमलं, मनम्हाच=मनातच, काटा कुटासनं =काट्या कुट्यांचं, फुलेसन=फुलांचं, व्हट=ओठ, दाटी उनं=दाटून आलं, वटवट=बडबड, लागनं =लागलं, ऐकी ल्हे वं=ऐकून घे गं, र्हास=असतं, लयस=घेऊन येते, सकाय= सकाळ, निर्मय=निर्मळ, आखो=आणि-आणखी, चिखोल=चिखल, कमय=कमळ, फुलनं=फुललं.