ईकी लाज खाई लीन्ही ahirani kavita lyrics
ईकी लाज खाई लीन्ही ahirani kavita lyrics
S
कुत्राले सुद्धा सांगनं नही पडस
की कुत्रा..तू कुत्रा जरा होयना
त्यान्हा कुदरती स्वभाव शे
भुकी पन..इमानदारी दखाडान्हा
U
मुक्का जनावरे चांगला मनोसथिन
त्या तरी मालिकनी कदर ठेवतस
मानोस ते मानोसकीले इसरीसनी
लोभनी करता मानोसकीले सोडतस
N
कोन म्हनस भारत प्रजातंत्र देश शे
आठे ते बठीच हुकूमशाही चालस
राजा बननारसनी नुसता पैसा फेको
निवाडनारा हजार पांचशेम्हा इकावतस
I
मानोस व्हहिसनी मनोसले सांगनं पडस
अरय..जरासा मनोस सारखा ऱ्हाय
मानोसनी बठी ईकी लाज खाई लीन्ही
सत्ता लोभनी करता कपट रचत जाय
L
कुत्राले सुद्धा सांगनं नही पडस
की कुत्रा.. तू कुत्रा जरा होयना
त्यान्हा कुदरती स्वभाव शे
भुकी पन.. इमानदारी दखाडान्हा
Patil
सुनिल पाटील , बह्याणे
ता , जि , नंदुरबार
9767144514