अहिराणी अभंग एकादशी
अहिराणी अभंग एकादशी विषय = एकादशी शीर्षक = हाक बयीनी विठु दर्शननी आसओढ लागे पंढरीनीचला जाऊ वारीले भेट हुई विठ्ठलनी…!! आषाढी एकादशी संत वारकरी झायात गोयापाये निंघस पंढरीले नित्य नेम भक्त भोया…!! टाय चिपळ्या मृदुंग आकाशी गुंजे गजर येस भक्तनी भेटलेपांडुरंग तो हजर…!! वैष्णवसना हाऊ मेळदिंडी पंढरीला जासचंद्रभागामा भक्तजन तढे अंघोई ज करतस…!! पंढरीना पांडुरंगा … Read more