देवनं इवान येवाना पह्यलेंग पोरगा वू आमले दोन्ही जिवस्ले खराखातीना इवानम्हा फिरायी लयनात भो

FB IMG 1701102028384

देवनं इवान येवाना पह्यलेंग पोरगा वू (व्हवू) आमले दोन्ही जिवस्ले खराखातीना इवानम्हा फिरायी लयनात भो देवनं इवान ल्हेव्हाले येवाले मी काही संत तुकाराम नै त्यान्हा मतलब इतलाज मन्हा डोया मिटाना पह्यलेंग. बराज दिनम्हा लिखानं मन व्हयनं म्हतारपनम्हा इसराले व्हस, आयस भरायी जास, लिखाम्हा चूका व्हतीस त्यामुये आज लिखू सकाय लिखूम्हा भलता उसिर व्हयी गया. परतेक … Read more

अहिराणी कवीता बोटले सुई टुचनी

depression 3912748 1280

अहिराणी कवीता बोटले सुई टुचनीबोटले सुई टुचनी कवी – नामदेव ढसाळयास्नी कविताना आहिरानी आनुवाद… बोटले सुई टुचनीजीव कितला कयवयस,सुरा तलवारी खसाखस खुपसतसकसं वाटत आसी. साधा चटका बसनामानुस कितला घाबरस,साला,जिवंत जायीसन मारतसकसं वाटत आसी. साधा पदर ढयनातरी बाई कितली सरमावससाला,नंगी धिंड काढतस रे कसं वाटत आसी. कितल्या यातना कितला आपमानकितल्या येदनाकसं सोसत आसी. आमनी हरेक पिढीत्यासना … Read more

अहिराणी कवीता माले काही उमगत नही

FB IMG 1701100919245

अहिराणी कवीता माले काही उमगत नही कविता नाही एक मुक्त चिंतन माले काही उमगत नहीआते काबर आसं ?धाकलपणे दखूत कव्हयबीघर मानसेस्न भरेल -हायेबोलणं चालणं रड़ण हासणंजसं जसं घर डोलत -हाये.आते दखो चार मानसेस्नघर दखास नुसत भणंगतठे नही हासणं तठे नही बोलणंजो तो ज्यान्हा त्यान्हा जगम्हा दंगमाले काही उमगत नहीआते काबर आसं ? धाकलपणे दखूत नदी … Read more

अहिराणी लेख कायी माटीन लाडक लेकरु

FB IMG 1701100735840

अहिराणी लेख कायी माटीन लाडक लेकरु (हाऊ लेख मी १९९८-९९ म्हा गावकरीम्हा आप्पान्या गप्पा सदरम्हा लिखा व्हता. तोच लेख मी दादादास्ले भावभिनी स्रदांजली म्हनीन मन्हा प्रोफाईलवर टाकेल से. कायी माटीन लाडक लेकरु ना.धो. महानोरकायी माटीन लाडकं लेकरु। लोकसंगीतनं ठसकेबाज वासरु।खान्देस व-हाडनं उडतं पाखरु।मराठी भास्यानं दिमाखदार कोकरु। आसं ज्यास्ले म्हनता यी त्या महानोर दादानी वयख आज … Read more

अहिराणी कविता आसू उनात

FB IMG 1701100442334

अहिराणी कविता आसू उनात ढग उनातशितडाभी उनात,यादगार म्हानापल भी उनात. सर मुकीधड धड छाती,सब्देजम्हा तव्हयआसू उनात. (मनना) ढेकळे भिजीगय झायात,टर टर वरतेकोंब उनात. हिर्वय दखीइसरनू सोताले,गया दिनडोयाम्होरे उनात. मझार बाहेरगुदगुल्या फुटण्यात,फुलपाखरे बीहसाले लागनात. रमेश बोरसेनवी मुंबई२७/११/२०१६

बळीराजानी कहानी अहिराणी कवीता

Ahirani Poem

बळीराजानी कहानी अहिराणी कवीता बळीराजानी कहानी “””””””””””””””””””””””””””””””काय सांगू दादा तुल्हे, मन्ही करुण कहानी, कधी लुटे माल्हे नेता, कधी आभायनं पानी. उन बाये मन्हा जीव, वाहेत घामन्या धारा, नही लागे मन्हा जीवले, समाधानना वारा. जसा खेतम्हा राबे बैल, तसा वढस मी घानी,काय सांगू दादा तुल्हे, मन्ही करुण कहानी. दिनरात राबिसन मी, बहू पीक पिकाडस, हाऊ घातकी … Read more

अहिराणी कवीता तुयसं

herbal 1615256 640

अहिराणी कवीता तुयसं 🌿तुयसं🌿 रुप रोपटानं ल्हेसमन्हा दारसे उगसंसई-बहिन जशी कां नाव तुन्हं से तुयसं॥धृ॥मन्हा साठी व तू-येसम्हनीसनी तू तुयसंतुन्हं पहिलं दर्सन माले पायठे भेटस॥१॥काम धामले व जीवमंग मन्हा बी रमसंतुन्हा दर्सने सक्काय नित मन्ही व खुलसं॥२॥नित सुर्यानं किरनपैले तूच व देखसतुन्हा दर्सने आर्चने माले देखाले भेटस॥३॥तुन्हा मुयेच मिटससर्दी खोकला पडस्मन्हा घर दवाखाना पैला तूच … Read more

Khadeshi Marriage देव उठी ग्यात हो

Tulsi Vivah

Khadeshi Marriage देव उठी ग्यात हो ” देव उठी ग्यात हो ss ! ” ” कथा डबडा झामली राह्यनात रे ? अरे बठ्ठा डबडा खल्ले लागी ग्यात . दिवायीना फराय अनलोंग पुरी का बरं ! बये ‘ जसा दुसकाय म्हाईनच उठी येल शेतस या पोरे मायन्यान कदी भो . परोंदिन देव उठी ग्यात . खोपडी … Read more

अहिराणी लोककथा लक्ष्मीआन अवदसा लक्ष्मी

Ahirani Folklore

अहिराणी लोककथा लक्ष्मीआन अवदसा लक्ष्मी Ahirani Folklore लक्षुमी आन अवदसा या दोन बहिनी. दोनीस्ले शेजारशेजारना घरस्मा देयेल व्हतं. लक्षुमीनं घर लक्षुमीनं घर मोठं-शिरीमंत, एकत्र कुटुंब. मोठी शेतीवाडी, डाळिंबना बागं आन द्राक्षास्ना मळा. रामपारात उठीसन लक्षुमी कामले लागे. दारना आडे ठेयेल कुंचा काढीसन सरं घर झाडे. आंगनमा सडारांगोळी काढे. मंग सरास्ले न्ह्यारी आन पोर्‍यास्नी तयारी. मंग … Read more

अहिराणी चारोळ्या

अहिराणी चारोळ्या भस्टाचारना पायरे,शेतकरी गया हारी…जवय शेतकरी पिकाडाव नही,तवय बठ्ठा जातीन हारी… ——————————————————- गाडी मा बठीसन,नेता मोठासक्या करतसं….तेसनं कर्मानं फय,मंग खाले मान टाकी भरतस.. ——————————————————- वावरकडे दखीसन,बिचारा शेतकरी गयरा रडे…बाराही महिना बिचारा,गरिबीना झुडुपमाज सापडे… ——————————————————- माय – बाप ना शिवाय,खोटी शे गोट…जेना माय – बाप नही,दुन्याना त्या बिचारावर बोट… ——————————————————- एक दिन माय गाव जास,ते … Read more