माय अहिराणी
माय अहिराणी संस्कृत,मराठी, गुजरातीतिन्ही सख्या बहिणीमाय मराठीनी लेकंमन्ही मायअहिराणी ।1। खान्देशना अभिमानमाय मन्हीअहिराणीशे मवाळ, लडिवाळजस दह्यातल लोणी ।2। दही साखरनी चवतोंडले येई पाणीज्ञानेश्वर माऊली बोलेसंस्कृत, मराठी, बागलाणी ।3। शे तिन्हात खुमारवेगळा हेल अहिराणीजरा ऐकी ल्या ओव्यावाक्प्रचार म्हणी ।4। शे लेणं बहिणाईनसदा राही आठवणमराठी साहित्यले दिधदिध काव्यमय दान ।5। सदा पोटामधी मायातिले परकं नहीं कोणीसदा डोयामधी … Read more