अहिरानीमायना जागलकरी भावड्या

20231227 112921 scaled

अहिरानीमायना जागलकरी भावड्या भावड्यासहोन नमस्कार!आज मी भू दिवसना बादम्हा जराखा न्याराच विषयवर तुम्हनामव्हरे मन्हाआपला खानदेस भागनी जवयजवय दहा बारा भाषासनी मिईसनी बनेल हाई अहिरानी मायबोलीना बाबतम्हा बोलाले हिम्मत जुगाडी र्हायनू.तुमीन महाराष्ट्र, गुजरात मध्यप्रदेश, छत्तीसगड, मराठवाडाफाईन ते पार तथा तेलंगना, आंध्रप्रदेश, तमीलनाडू आन कर्नाटकलगून भिडी जायेल दखावतंस माले. दखावतंस आसं मी दावाखाल यान्हासाठे म्हनस का मन्हा … Read more

लाह्या अहिरानी कईतासना संग्रह

popcorn movie party entertainment

लाह्या अहिरानी कईतासना संग्रह सुप्रसिद्ध साहित्यिक मा. सुभाषदादा अहिरे यास्ना बहूमोल मार्गदर्शनम्हा प्रकाशित व्हयेल आन डॉ.फुला बागूल सरेससारखा साहित्यिकनी प्रस्तावनानं भाग्य लाभेल तसच मनोज गांधलीकर यासनी सजाडेल मुखपृष्ठ शिवाय त्येन्हाच मांघे एक माऊली लाह्या भुंजताना दखाडेल आसं हाई वज्जी भारी पुस्तक माले नानाभाऊ माळी यासनी भेट म्हनीसन कईसनं देयेल व्हतं. कालदिन जयगावथीन मन्ही मोठी आंडेरनी … Read more

ढिंडंरं खायी गधडं वायी या हो

pexels photo 208821

ढिंडंरं खायी गधडं वायी या हो नानाभाऊ माळी राम राम हो!बठ्ठा खेसरना नाता- गोताना!आटा-साटानां!गन-गोतनां !मामा-फुयीनां!साला-सालीनां!सासू -सूनन्हा!व्हवू-फुयीनां बठ्ठा 🦄पयी-पावनास्वन…!कालदिन उतरान व्हती!संक्रांत व्हती!गोड-धोड खादं!अहो,पोटन्या दोन्ही कुखा तट व्हवा पाऊत खादं!चांगलं कुमचाडी खादं! काल्दीन रात गयी!बठ्ठ जिरी गये व्हयी नां!आज कर से बरका? लवकर उठा!उठा हो!का कावड आगय करी आडाधट पडेल सेतस? उठा हो!सक्काय व्हयनीं नां!!बय, हेट्या लालभुदुगं … Read more

याद सक्रात लयनी

IMG 20240115 WA0004

याद सक्रात लयनी माय माय करु मायगोडी तियनी गुयनीलाडू तियना गुयना याद सक्रात लयनी॥धृ॥गोडी काय सांगू त्याम्हा ममतानी मिसयनीमाय साठी कविता बी मन्हा मनम्हा जुयनी॥१॥माय माय करु मायमाय ममता तियनीगोडी तिन्हा मनम्हा व पुरी भरनी गुयनी॥२॥तिन्हा सारखीच मालेदेखा कविता मियनीएक एक सबदम्हा गोडी भरनी गुयनी॥३॥सांगू मायनी ममताजशी तियनी गुयनीतिन्हा बिगर व मया बाप नी ना … Read more

माय

माय

माय तुन्हा आज ७१ सावा जन्मदिन, तुन्हा जनमदिन म्हणजे आम्हना करता दिवाई ह्राहे… पण तु दोन वरीस पयलेज दिवाई नी पंती मल्हायीसन चालनी गयी.. ह्या दोन वरीस मजार आसा एक बी दिन आसा गया नही की, तुन्ही याद उन्ही नही. माय तुन्हा संघर्ष, तुन्हा कष्टानी शिदोरी मन ना भात्यामा बांधी ठेल शे… माय तु आस … Read more

ज्योशिबा संस्कार

ज्योशिबा संस्कार आपुलकीना स्नेह जपत, गुईना गोडवा कायम मधुर वानीथुन वागा बोलाम्हा दिखी येवो, दुरावा, कटाया, घोटाया, हेवादावा,कडुजर मन दूर करत मनपाक, मस्त नातं जोडी लेवो, आदर कदरना देवमानसे तुम्हनी प्रेरणादायी साथ नी कौतुक उभारीनी थाप सदा संगे ऱ्हावो, कोनी हो नही हो आपला, आपिन मातर बठ्ठास्ना होवो, हासिखुशी मज्याम्हा ऱ्हावो गीत आपुलकीनं सदा गात … Read more

अहिराणी लेख वाझोंटी

अहिराणी लेख वाझोंटी

अहिराणी लेख वाझोंटी दि.१२/१/२०२४कवी.दिलीप हिरामण पाटील कापडणे ता जि धुळे मायबापनी एककुलती एक आंडेर लाडप्यारथीन वाढे लागेल व्हती.मथुरा नाव हायी‌‌ खरंच तिले शोभे देखा दावामा रूपवान सुंदर,गोरी,गोमटी जशी दिखे ती अफ्सरा सारखी,शाळामा खुप,हुशार एक नंबर गल्ली आलीमा भी तिनं खुप कौतिक करेत.आंडेर जशी मोठी व्हत गयी तशी मायबापले तिनी चिंता सतावाले लागनी. सोळा सतराना घरमा … Read more

कुवारा

smiling men lying on grass

कुवारा फाटी गया झोऱ्या, गावना पोऱ्याउभी गल्लीधरी फिरे ना भो,व्हये ना लगीन, जिवनी आगीनदिनभर नायंटी मारे ना भो. डोकामा खटका, बिडीना झटका नाकवाटे धुकूल काडस ना भो, पानले चुना, लाये तो पुन्हा दातवरी इमल फाडस ना भो. उंडारी उठा, हातमा गोटाधांड्यानामायक धावस ना भो,आंगवर येसं, दातव्हठ खासंलोकेसले नुसता चावस ना भो. बाप मारे हाकं, नही … Read more

आशी इना म्हा से गोडी

आशी इना म्हा से गोडी जुना सालले चालनीउतरान मांगे सोडीसंगे लयी उनू म्हने तियं गुयं नी व गोडी ॥धृ॥गोडी तियं नी गुयं नील्ह्यारे जबानले जोडीवादा वादी आपसम्हा द्यारे बठ्ठं मांगे सोडी॥१॥गोडी ल्हेवा देवाम्हाचखरी जीवननी गोडी गोट हायीच सांगस तियं गुयनी रे गोडी॥२॥बोली मन्ही अहिरानी तिन्ही आशीच से गोडी माय भाऊ नी बहिन बात बात म्हा … Read more

उतरान संक्रांत

IMG 20240115 WA0000

उतरान संक्रांत हायी पूसम्हाच येस नवं साल उजयसनवा सालम्हा सुर्याना नवा रुपे झयकस॥धृ॥मन्हा खान्देसम्हा इलेउतरान म्हनतसजुना सालम्हानं हायी जुनंपनं व पुससं॥१॥नवा सालनं स्वागत देखा हायीच करसंसमदासना पहिले आखो हायीच मिरस॥२॥गोडी इना संगे येससालभर ती पुरसकाय सांगू गोडी इनी पुरीसनी बी उरस॥३॥माय बहिन बिगर नही आठे बोलतसंनित मन्हा खान्देसम्हा उतरान उतरस॥४॥ निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडेशब्दसृष्टी, … Read more