अहिराणी ब्लॉग
अहिराणी ब्लॉग ahirani blog
कपासी
कपासी उभी फुटनी कपासीधव्व्या वावरना रंगकायी माटीम्हा उतरेकसा गोरा पांडूरंग दखी वावरले झूरेचंद्र आभायम्हा रोजकसं पंघरे वावरधव्वी आंगले झावर चांदी भेट दिन्ही कोनीमन्हा काया वावरलेदिन सोनाना इथीन मन्हा घर मावठीले येचू कपासी वावरेभरे मन्हं घरदारभाव करता व्हये तीयापारीनी हारझार हाई बोंड कपासीनं झाके जलमनी लाजबठ्ठा देवस्थून मोठाहाऊ देव वाटे आज ज्ञानेश्वर भामरेवाघाडी ता शिरपूर जि … Read more
रामलल्ला
रामलल्ला ईके बजारम्हा दाढीमन्हा रामजींना झेंडा…त्येना कायेजले ढुसी मारे कुरापती गेंडा ……….1 अरे, दाढीवाला मियाँझेंडा रामजीना ईके…कशी दिशाभूल करो दुन्या तुन्हाफाई शिके……….2 पानायेल डोया देखी त्येना थरथरे व्हट…दिसें वारगानी दिशा लावा सबूदले वट……….3 दौड वारगानी देखीनाचे डोकाव्हर शेंडी…कान गिलकाना फोडे भर बजारम्हा भेंडी……….4 पूसं पपनीनं पानीबोल उमटना खोल…जाणे आतडीना धर्म फक्त बलकानं मोल……….5 न्हई भाकरले … Read more
राम ऊनात
राम ऊनात व्दापार युगाना रामकलीयुगमा इराजमान व्हयनात…आयोध्या नगरी सजनीनंदवने प्रभु राम अवतरनात…!! सोहळा प्राण प्रतिष्ठाना अहोकाल दिरंगाई व्हयनी…प्रभु सियाराम राजान येवानी खुशी हुई रायनी…!! एक तत्वी राजा राम संमधा लोकेसना मने….हर्ष उत्साह चहू बाजूले उनात राम सर्वासना ध्याने…!! जय जय राम कृष्ण हरी जय कार गगणी गुंजना…वनवास शतयुगनाआज कलियुगमा सरना…!! पतीत पावण श्री रघुनाथा वाजत … Read more
काय येयेल व्हता मातर
काय येयेल व्हता मातर ते चौसट पासटन साल व्हत. तदय मी पंधरा वरीसना व्हसू. तो दोनचार वरीसना काय मन्हा जिंदगीम्हाना भलताज खडतर व्हता, त्या दिन मी कसा लोटात ते आते मालेबी कयत नही.पोर सोसज का ढोर सोसज तेज खर. लिखाभुसाना नाचाकुदाना वयम्हा माले काय भोगन पडनं यान्ही आते नुसती याद उनी तरी आंगवर काटा उभा … Read more
अहिराणी खान्देशी बोली भाषा डिजिटल कोण करी रायण ? खान्देश वाहिनी एक स्वप्न प्रवास
अहिराणी खान्देशी बोली भाषा डिजिटल कोण करी रायण ? खान्देश वाहिनी एक स्वप्न प्रवास खान्देश वाहिनी आते बठा खान्देशमां नवाजी ऱ्हायनी खान्देशी बोली भाषान्ह डिजिटल संवर्धन करा साठे यासन तीन वरीज झायन काम सुरु से. खान्देश नी अहिराणी भाषा आणी बाकीन्या खान्देशी बोली भाषा करता रातदिन मेहनत करी ऱ्हायना, कोन से तो अवलिया? आपला समाधानभाऊ … Read more
गर्भमा तुन्हा वं माय
गर्भमा तुन्हा वं माय माझी मायबोली अहिराणी भाषेतली कविता.. ॥ गर्भमा तुन्हा वं माय ॥ गर्भमा तुन्हा वं मायस्वर्गना काय व्हतामाय अनी लेकरूनातो अचुक मेय व्हता.. हात तुन्हा जिव्हायानाजाणीव पोटमा व्हयेपिरीम अनी ममतानातो दरवय व्हता.. पोटमा मन्ह ते फिरणंकायम तुन्ह ते जागणंदिवस अनी रातनातो रमता खेय व्हता.. गोड तुन्ह ते हासनंआनंद माले व्हयेहाशी अनी खुशीनातो … Read more
राई रुख्माई पोयत करे
राई रुख्माई पोयत करे राई रुख्माई पोयत करे! पोयत म्हणजे यद्नो पवित! जानवं! हायदमां रंगाडीसनी नवरदेव नवरीनां लगीनमा गयामां घालतस ते कच्चा सुतन पोयत! या पोयतन गान म्हाईत से तुमले कामपुरतं सांगस. तठे कांय सीताबाई काते.तठे काय प्रभू उकले ताना.इसनू किसनू कांड्या भरे.राई रुक्मिनी पोयत करे. या गानामा दखा पोयत महत्वान से. ते बनावाले बराज … Read more
तुकोबा
तुकोबा बरं झाये तुका बाबाईवानम्हा तू बसी ग्या…तुना अभंगले बोलें तोच बिचारा फसी ग्या……….1 सध्या टिंगलीस्ना घरेग्यात गलोगली वाढी …व्हडे शेजारीस्ना पाय दिन्हा फर्याम्हाई काढी ………2 दया, माया येस मालेदेस टुक्कारस्ले तऱ्हे…कडे-खांदे कर्ता कर्ता पुर्रा चढी ग्यात वऱ्हे………..3 आसा बाट्टोडस्ना माथेतूच हाणू जाणे काठी…कसं जमाडे तू सांग दिसू खोबरानी वाटी……….4 काठी आते तिबाक शेज्येना देव्हाराम्हा … Read more
गयात त्या दिवस
गयात त्या दिवस गयात त्या दिवस तो काळ चांगला व्हतासालदार काम करेबळी सुखी व्हता…. पिकले फवारा नहीशेणखतना जोर व्हतागावरानी धन धान्यदूध दुबताना पुर व्हता…. डोकावर पचपच तेल तोंडवर फफुटाना चर व्हतावाड वडिल ना धाक बाईना डोकावर पदर व्हता…. जावा येवाले काटानी पांधी पायना टांगा सस्ता व्हताथळात आंबराई,चिचागाडाले बांधवरुन रस्ता व्हता…. लेकरू दिनभर उन्हात खेळेहिवताप त्याना … Read more