आखाड गटारी उनी हो ahirani language sentences in marathi

ahirani language sentences in marathi

आखाड गटारी उनी हो ahirani language sentences in marathi आखाड गटारी उनी हो नानाभाऊ माळी आषाढ सुरू से!आखाड सुरू से!गटारी अमावश्या कितलाक दिन शे आशी!!दिप अमावस्यानं नाव गटाराम्हा लोयनारस्नी खराब करी टाकेल से!…….आज माले नवा सख्यानां फोन उंथा!धुर्ते धुर्ते वयख पायेख व्हयेल व्हती!गोडांब्यालें मानसे गुइचिटिंग वाटतंस!तार जुडी जास!धागालें धागा शिवाइ जास!हायी नातं रंगतन्हा भाऊ भाऊथीनभी … Read more

एक झाड एक ध्यास ahirani song lyrics

ahirani song lyrics

एक झाड एक ध्यास ahirani song lyrics शीर्षक = संकल्प एक झाड एक ध्यास करू संकल्प मनमानव संजीवन मयहाऊ ध्येय जीवनमा…!! झाड नारायण देवअवतार हो तेसनादेवरुप ऑक्सिजन प्राण वायु से जगना…!! करू जतन तेसनखरं भविष्य पुढनजपा लेकरू सारखकरू कायजी झाडन….!! वन भ्रमण करताहिरवळ बठ्ठीकडेघेर लेसतस गोलमस्त आनंदमा झाडे…!! फिटे पारनं डोयानरम्य नयन देखावाचला एक झाड … Read more

ahirani kavita

ahirani kavita

ahirani kavita अहिराणी कविता मानमोड्या मानमोड्या 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹.. नानाभाऊ माळी कच्च्या लुच्च्या पोक्कय बातातू कवलुंग करशी रें मव्हरे उजायें मांगे अंधारं त्याम्हा कवलोंग तरशी रें.. 🌹 गाव गौतरलें फसाडी ऱ्हायनाकितलं पोट तू भरशी रेंखया वाढगा उलगी गयातआते बोट कोन धरशी रें…. 🌹 मलई टक्कानी खायी ऱ्हायनापोट टरबूज व्हयन रें बीपी,शुगर तुन्हा वाढी ऱ्हायना   घरन्ह सुख … Read more

नही इसरता येत ahirani song lyrics

ahirani song lyrics

नही इसरता येत ahirani song lyrics 🌹नही इसरता येत🌹सांगी गयी बहिणाई मन जसं का खाकसंआभायम्हा बी म्हायेना              मन आसं मन तसं॥धृ॥मन कसं मन कसं काय सांगू यानी बातदिन काय आपुरीच             पडी सांगाले व रात॥१॥मन्हा संगे निभस वंयानं जलमनं नातंसुख काय दुखम्हा बी              नही सोडस व साथ॥२॥असा भेटता मैतर काय चिंता नि से बातहिरा जडसं … Read more

मनी गोड गोड भाषा ahirani song lyrics

ahirani song lyrics

मनी गोड गोड भाषा ahirani song lyrics ॥श्री॥ मनी गोड गोड भाषा ahirani song lyrics भाऊ करतस इतलं प्रेम कशी सोडी जाऊगुन्यागोविंदे या खटलाम्हां बठ्ठाजन ऱ्हाऊत…अहिरानीनं खटलं भारी लागे गोड गोडंखट्टीमिठ्ठी आंबानी ती जनू गजरेल फोडं.. भाषा भलतीज गोड कानले बी लागे गोडंपोटम्हाबी व्हटम्हाबी खरोखर बिनतोडंगुळ व्हईगया गुई डाळ हुईगयी दाययेताजाता म्हनतंस मनी माय मनी … Read more

अहिराणी इनोदी रचना ahirani song lyrics

ahirani song lyrics

अहिराणी इनोदी रचना ahirani song lyrics अहिराणी इनोदी रचना हाड्या देना पुंगानी वाजाडीमामा तवय मामीले नाचाडी ||ध्रु|| हाड्या पुंगानी वाजत नहीमामा मामी बी नाचत नहीमामान लगीन देना जमाडी ||१|| मामा आजूक शेना कुवाराशेंटना मारस रोज फवारामामाना टाया देना बठाडी ||२|| गावेगाव मारस तो हेरझारारोजना व्हस तेन्हा पोटमारायेक तरी ठेपा देना गाठाडी ||३|| कोन नही ल्हेस … Read more

धनी काय इच्चार करी रहायनांत? ahirani kavita

ahirani kavita

धनी काय इच्चार करी रहायनांत? ahirani kavita धनी काय इच्चार करी रहायनांत? धनी काय इच्चार करी तुम्हीन रहायनांत                                      आभाय  भरी येवानी वाट दखी रहायनांत||धृ|| नका करु जास्ती तुम्हीन इच्चार,मन्ही बी मंग तुम्हले दखी तुटी जास तार,म्हंथस बठ्ठा पानीपाऊस येवा से येयवर,दम धरा धनी बरसरात व्हयी आपला शिवारवर.तुम्हीन आभाय भरी येवानी वाट दखी  रहायनांत||१|| हागाम बी … Read more

सोनं सोडी पित्तयंमांगे पयी ऱ्हायनात ahirani boli bhasha

ahirani boli bhasha

सोनं सोडी पित्तयंमांगे पयी ऱ्हायनात ahirani boli bhasha नानाभाऊ माळी गाड्या पयी ऱ्हायन्यात!मोट्रा पयी ऱ्हायन्यात!मानसे पयी ऱ्हायनात!बठ्ठ जग पयी ऱ्हायन!पयनं काय थांबेलं नयी से!थांबावू भी नयी!पयल्हे पयानी गती धिमे व्हती!मानसे चांगला व्हतात!येरायेरलें धरी संगे मांगे लयी चाली ऱ्हायंतात!तव्हयं मव्हरे जायी जग जिकानं हाव्हरं नयी व्हतं!यांनं कुस्मरं त्यांनंघर जाये!त्यान्हा खाराम्हानं लोनचं यांन्हा जीभवर पघयेतं ऱ्हायें!सासुले सासुले … Read more

ahirani song lyrics गयात त्या दिवस

ahirani song lyrics

ahirani song lyrics गयात त्या दिवस गयात त्या दिवस गयात त्या दिवस तो काळ चांगला व्हतासालदार काम करेबळी सुखी व्हता…. पिकले फवारा नहीशेणखतना जोर व्हतागावरानी धन धान्यदूध दुबताना पुर व्हता…. डोकावर पचपच तेल तोंडवर फफुटाना चर व्हतावाड वडिल ना धाक बाईना डोकावर पदर व्हता…. जावा येवाले काटानी पांधी पायना टांगा सस्ता व्हताथळात आंबराई,चिचागाडाले बांधवरुन रस्ता … Read more

अहिराणी रचना बायजा काकूनं गऱ्हानं

अहिराणी रचना

अहिराणी रचना बायजा काकूनं गऱ्हानं बायजा काकूनं गऱ्हानं अहिराणी रचना बोलनं नही , पण बोलनं वनं   ॥ धृ ॥ मारं व्हई,  झोडं व्हई,कंबर मनं, मोडं व्हई । गावगाडामा, व्हतं माहेर निरोप कधी, धाडा नही सक्की भाशी, वऊ कई, पोऱ्यानं मन्ह, ऐक नही। उभी नहाडीमा, वऊ मनीडंका मना पिटत राही॥बोलनं नही , पण बोलनं वनं    ॥ … Read more