ज्योशिबा संस्कार म्हनतंस लोके आज जो तो लेस म्हने येरायेरले नाडी

school 1782427 640

ज्योशिबा संस्कार म्हनतंस लोके आज जो तो लेस म्हने येरायेरले नाडी म्हनतंस लोके आज जो तो लेस म्हने येरायेरले नाडी जठे आदर, निष्ठा जपीन ज्ञान, भान नी आत्मसन्मान देत पटाडी… तठे कसं काय गई मंग, बावचायनी हाई आजनी पिढी, इबाक तिबाकथीन लयनात, झटपट पटपट करी ह्या शिक्षननी खिचडी.. जि. प. शाळा करी दिन्यात बेभाव, शिक्षण … Read more

मन मन्हं Ahirani Lyrics

मनं म्हणं तीले हायी.. घडी घडी पाहे रे.. तीना साठी मनं हायी.. झुरी झुरी जाय रे.. कसा मा आते मन मन्हं लागत नही तीना शिवाय कोण माले दिसत नही

मन मन्हं Ahirani Lyrics मनं म्हणं तीले हायी..घडी घडी पाहे रे..तीना साठी मनं हायी..झुरी झुरी जाय रे.. कसा मा आते मनमन्हं लागत नहीतीना शिवाय कोण माले दिसत नही सपन मा मन हायी..तीले तीले पाहे रे.. गल्ली मा येता जातासमोर दिसत तीपाहिसनी येता जातामन मा बसत ती मन मन्हं स्वता:ले हायी.. भुली भुली जाय रे.. लपीछपी … Read more

दगड Ahirani Kavita

stones 2040340 640

दगड Ahirani Kavita मन्हाच गावनं कुत्र जवय मन्हावर भुकस, हातमा लिसन दगड मी भी त्याले हानी फेकस. आडमार्गे जवय मन्हं येस पोट आट मारी, भागाडी लेनं पडस तवय आपलं काम दगडवरी. हातमा लिसन दगड आम्ही चिचा बोरे कैऱ्या पाडूत, तोच दगड डोकं फोडे ढोरनामायक आम्ही रडूत. घरमा दगडना वरोटा लागस कोल्ला समार वाटाले, सवान जागावर … Read more

राजा वर्पस खीर Ahirani Kavita

lectern 3278115 640

राजा वर्पस खीर Ahirani Kavita लोके मरोत तर्होत!त्येस्नी कोन्ले फिकीर शे?न्याव हाक्क मांघनारा!भीक मांघ्या फकीर शे!! सत्तापुढे श्यानपना!कोन्हा टिकना सांगाना?सत्ताधारी बोली तीच!पत्थरनी लकीर शे!! ज्याले निवाडी आनवो!तोच बठस बोकांडे!!सत्तासाठे पक्षांतर!कर्न त्येले मंजूर शे!! दारूबंदी व्हवाव नै!फुकफाक चालूच शे!!खरं बोली-वागी त्येन्हा!पाठवर खंजीर शे!! काका-डिक्राना वादम्हा!घड्यायच फुटी गये!!शिंदे-ठाकरे गटम्हा!राजा बन्ना वजीर शे!! साम दाम दंड भेद!धर्म पंथ … Read more

प्रेम ना गुथ्था Ahirani kavita

couple 6979880 640

प्रेम ना गुथ्था Ahirani Kavita त्याले मी ते सांग व्हतंघडी घडी येऊ नकोबिगी बिगी मनाकडेतू आते पाहू नको! ह्या धबावर त्या धबावरउड्या तू मारु नकोमन्हं घर पत्रानं से तू पत्रा फाडी येऊ नको! तुनं मन्हं प्रेम आतेव्हयी गये ना रे जुनंआते काय राहिन सांग तुनं म्हना कडे घेणं! लगन मन्हं ठरी गयेसाखरपुडा व्हयी गयाकोणले कळू … Read more

माय इंदिरा Khandeshi Ahirani

IMG 20231031 WA0017

माय इंदिरा khandeshi Ahirani भारतनी वाघीण म्हनीसनअशी जगमा वयख कयी..खंबीर नारी इंदिरा गांधीपहिली बाई पंतप्रधान झायी…. जवाहरलाल नेहरूनी लेक देशना ईचार त्यासना नेक व्हती मर्दानी कडक कायदालेचाले नही कोनीच नोकझोक…!! लिनात निर्णय ठाममते झुकाड समधा जगले..कठिन परिस्थिती दिखताचलाई आनीबानी देशले…!! हिंमतनी व्हती मजबूतफायटरवर हवमा उड्डाण लिनी.. कनखर नेतृत्व महिला नारीनपहिली काँग्रेसनी महिला अध्यक्षा बननी..!! गोरगरीबनी … Read more

उनी दिव्वायं काढाले

sparkler 499980 1280

उनी दिव्वायं काढाले उनी उनी लागनी वंहायी येवाले येवालेकोनी तरी आडा व्हा रे यारे इले आवराले॥धृ॥दिवायीना बी पहिलेउनी दिवायी कराले इन्ही दिवायी आम्हनी व्हयी सन नी कराले॥१॥हिले लागनी वं घाईकाय म्हनू ह्या घाईलेकाय म्हनू ह्या घाईले महागाई नी घाईले॥२॥महागाई नी घाईलेइन्ही लगिन घाईलेआग्या येतायानी बेटी भिडी जास आभायीले॥३॥तठूनच इन्हं वारयेस मन्ही धरतीले बयं कोठेन भेटस … Read more

आसं हिनं मन्हं नातं खान्देशी अहिरानी बोली भाषा

आसं हिनं मन्हं नातं खान्देशी अहिरानी बोली भाषा

आसं हिनं मन्हं नातं खान्देशी अहिरानी बोली भाषा 📋🖊आसं हिनं मन्हं नातं🖊📋 [खान्देशी — अहिरानी बोली भाषा]मन्ही कविता कविता देखा कशी झयकस आठे तठे कविता बी मन्ही आरस मिरस॥धृ॥ इन्हा मुयेच दुनिया देखा माले वयखस मन्हा जीवनम्हा हायी चमचम चमकस ॥१॥ दिवायीना दिवा जसा नवं सालं उजयस देखा हायी उजयस जठे तठे नवाजस॥२॥ इन्हा बिगर … Read more

सगळ आठेज सोडीस्न से जान

Ahirani Kavita

सगळ आठेज सोडीस्न से जान कितलभी कमाव तून्ही सोन-नांन शेवट ले मातर खाली हातज जांन खूप मोठा भांदा तू बंगला आणि माडी खेतम्हा भांदी तूना साठे पोहेस्नी कुडी वाल्ह्या कोळी बनिसन करू नको पाप चांगला कामे कर,मन ठेव आपलं साफ पैसा वालासण्या पोरी तू करी लयना रात दिन करी न्हायन्यात तूनी दयना गावम्हा करत जाय … Read more

रयत जननी अहिल्याबाई होळकर

IMG 20231019 WA0014

रयत जननी अहिल्याबाई होळकर रयत जननी…अहिल्याबाई होळकर जगत जननी।गरीबनी माय।एकनिष्ठ ठाम। धैर्यवान॥१॥ जन्म भुमी चौंडी।चांगलाच भाव।कनखर बाधा। कर्मावर॥२॥ ठेवाच दराडा। लष्करी कंमाड।कारभार कया। एकनिष्ठ ॥३॥ सतीधा निर्णय। एक मनथीन।बदला निर्णय। मनथीन ॥४॥ मोडीच कु प्रथा।जीव तू वाचाडा।दिन पाठबय । जिवनले॥५॥ न्याय कारभार ।चोख पने कया।गरीबले धीर। ध्यानथीन ॥६॥ जनतानी सेवा। पहिलेच मानी।नावमा गाजनी । मायमाता … Read more