Ahirani Poem फॅशन
Ahirani Poem फॅशन भला भला लोके सांगतस दुन्या घडनी, न्यारी न्यारी फॅशन करी कशी बिघडनी. डोकाभरी पदर हाये मन्ही मायना, दिखाये नही नख कोनले तिन्हां पायना. नव्वारी लुगडं धोतर बंडीनी झायी चोरी, आर्धी चड्डी घालिसन फिरतस पोरंपोरी. नाकात नही नथ नही हातमा बांगड्या, गल्लीधरी फिरतीस काही बाया रांगड्या. ब्युटी पार्लरमा व्हस दादा बहू दाटीवाटी, लंबा … Read more