Ahirani Kavita
Ahirani Kavita
मन्ही अहिरानी मायना गाना
मन्ही अहिरानी मायना गाना मन्ही अहिरानी मायना गानागाना शेतंस वज्जी मज्याना दयन दयता दयता म्हनानागाना शेतंस वज्जी मज्याना निंदा-खुर्पाना वखत म्हनानागाना शेतंस वज्जी मज्यानामन्ही अहिरानी मायना गानागाना शेतंस वज्जी मज्याना पैह्यर्नी कर्तांना म्हनाना गानागाना शेतंस वज्जी मज्याना मन्ही अहिरानी मायना गानागाना शेतंस वज्जी मज्याना लगीन याह्यम्हा म्हनाना गानागाना शेतंस वज्जी मज्याना मन्ही अहिरानी मायना गानागाना … Read more
बाप कोठे काय करस
बाप कोठे काय करस Khandeshi Ahirani Poem बाप कोठे काय करस खर शे तो कोठे काय करस,तू भर्ती व्हवाले १६०० मिटर ना राऊंड मारस, उभं आयुष्य बाप तुले तारस पण तो कोठे काय करस. !!१!! जव तुना वावरमा पाय नही टिकस, तो लंगडी लंगडी पाय टेकस आणि कामना दिवस भरस ..पण तो कोठे काय करस.. … Read more
अहिराणी सन्मान दिन आदिमाया बहिणाई
अहिराणी सन्मान दिन आदिमाया बहिणाई आज ३ डिसेंबर खान्देश रत्न बहिणाबाई चौधरीस्ना स्मृती दिन. मन्हा कडथाईन, खान्देश साहित्य संघ महाराष्ट्र कडथाईन, खान्देशनी वानगी त्रैमासिक कडथाईन तसज अहिराणी भरारी ग्रुप कडथाईन बहिणाबाईनी पाक पवित्र स्मृती ले नमन. आदिमाया – बहिणाई ‘ यडीमाय ‘ हायी कविताम्हा बहिणाईनी आदिमायान गाण गायेल शे.माले तं वाटस ती आदिमाया म्हंजे खुद … Read more
लेक खान्देसनी बहिणाबाई
लेक खान्देसनी बहिणाबाई क खान्देसनी, देखा अजरामर झाई.सच्चाई जींदगीनी, तिन्ही गानास्मान गाई. निसर्गानी शाळा, नही पाटी नही पुस्तक.तुन्हा ज्ञाननापुढे, झुके ज्ञानीस्नं मस्तक. संसारनं गणित, तूच सोपंकरी बाई.तुन्ही मायबोलीनी, झायी जगमां नवाई. माय बहिणाबाई, तुन्ही भाषा बहू गोड.खान्देशी आंबानी, जशी मधूर ती फोड. सासर माहेर, लेकी सूनास्ले अप्रुप.नातास्ना बंधले, दिन्हं नवं तुन्ही रुप. तुन्हा संगे बोले … Read more
आते दुनियाना देवा अहिराणी अभंग
आते दुनियाना देवा अहिराणी अभंग आते दुनियाना देवा । या सबदवर समाधान पावा । समाधाने माल्हे द्यावा । परसाद हावु ।। खट्यायसनी खोड्या सोडो । त्यास्न चांगला काममा ध्यान जडो । आपस्मा संबंध जडो । सर्वास्ना चांगला ।। देवा अडानीपननी रात सरू दे । ज्ञानकर्मयोगना सूर्य उगू दे । पाहिजे ते ते भेटत राहू दे … Read more
मन्ही बहिना बहिना खान्देशी अहिरानी बोली भाषेतील कविता
मन्ही बहिना बहिना खान्देशी अहिरानी बोली भाषेतील कविता मन्ही बहिना बहिना माले इना अभिमान इना सारखं वं कोठे नही देखायनं गानं॥धृ॥मन माले बहिनानीआसं दिन्हं वं आंदनतिन्हा गत नही पन मीबी उगायं चंदन॥१॥मन मन्ही बहिनानंजसं सोनानं वं नानंतिन्हा गत नही पन माले सुचनं वं गानं॥२॥गानं मन्ही बहिनानंकाय सांगू वं देखनंतिन्हा गत नही पन लिखं मीबी वं … Read more
माय इंदिरा
माय इंदिरा भारतनी वाघीण म्हनीसनअशी जगमा वयख कयी..खंबीर नारी इंदिरा गांधीपहिली बाई पंतप्रधान झायी…. जवाहरलाल नेहरूनी लेक देशना ईचार त्यासना नेक व्हती मर्दानी कडक कायदालेचाले नही कोनीच नोकझोक…!! लिनात निर्णय ठाममते झुकाड समधा जगले..कठिन परिस्थिती दिखताचलाई आनीबानी देशले…!! हिंमतनी व्हती मजबूतफायटरवर हवमा उड्डाण लिनी.. कनखर नेतृत्व महिला नारीनपहिली काँग्रेसनी महिला अध्यक्षा बननी..!! गोरगरीबनी माय म्हनेतअसाक्षरता … Read more
दिवाई ना दिन अहिराणी कवीता
दिवाई ना दिन अहिराणी कवीता दिवाई ना दिन धाबे धाबे दिवा भाऊ कसा म्हणे आज बहीण ना येवा दिवाई दसरा खेती बाडीना पसारा भाऊ कसा म्हणे बहीणी दिवाई इसरा दिवाई ना दिन मना ताटमा नथ ओवाइज उनू मन धनभर गोत दिवाई ना दिन मना ताटमान येलया ओवाईज उनू पिता तून्या बोरसान्या गल्ल्या दिवाई ना दिन मन ताट … Read more
Ahirani Poem माय
Ahirani Poem माय अहिराणी कविता माय नऊ महीना नऊ दिवस पोटात तु माले पोसस यातना सहन करीसन हाई जग माले दखाडस सांग माय तुना पांग कसा मि फेड बोट धरी धरी माले जमिनवर चालान शिकाडस खाल पडताच तु माले तुना काळीजले लावस सांग माय तुना पांग कसा मि फेडु दिनभर ऊनतानमा कष्ट तु खुप करस … Read more