काय से जिंदगी?
काय से जिंदगी? आज हेटलांगें उगेल दिन,आते दिमुईलें वरलांगें चालना ग्या!दरोज उगस!दरोज मावय्येसं!आक्सी उगस!आक्सी मावय्येसं!त्यान्ह थांबावू नई! आपन मायनां पोटे जनम लेतस!उगतंस!सकाय, दुपार व्हतं व्हतं!संध्याकाय व्हयी जास!जिंदगी रातले जप लागू देत नई!दिनलें इसावा लेवू देत नई!संध्याकायना येयलें बठ्ठ सोडी जानं पडस!काय से हायी जिंदगी? कव्हय हासत ऱ्हावो!कव्हयं आंसू गातं ऱ्हावो!यांय पयेत ऱ्हास!आपन पयेत ऱ्हातसं!कोन संगे … Read more