खान्देशी अहिराणी कवीता माय

खान्देशी अहिराणी कवीता माय माय तू कितला जीव लावस तरी तुनं प्रेम सरस नैतू डोकावर हात फिरावा बिगरमन्ह मनं भरस नै तुले देखीसन व्व माय मना दीन सुरू व्हस्तुना पायखालनी माती मी कपायले लावस माय तुना डोकावर्ला पदर मना डोकावर छाया तुन्हा ममता मा शे व्वा मायजशी रखूमाई नी माया तुना मांडीवर निजीसन तू कितला … Read more

कुवारा

smiling men lying on grass

कुवारा फाटी गया झोऱ्या, गावना पोऱ्याउभी गल्लीधरी फिरे ना भो,व्हये ना लगीन, जिवनी आगीनदिनभर नायंटी मारे ना भो. डोकामा खटका, बिडीना झटका नाकवाटे धुकूल काडस ना भो, पानले चुना, लाये तो पुन्हा दातवरी इमल फाडस ना भो. उंडारी उठा, हातमा गोटाधांड्यानामायक धावस ना भो,आंगवर येसं, दातव्हठ खासंलोकेसले नुसता चावस ना भो. बाप मारे हाकं, नही … Read more

Ahirani Poem फॅशन

fashion

Ahirani Poem फॅशन भला भला लोके सांगतस दुन्या घडनी, न्यारी न्यारी फॅशन करी कशी बिघडनी. डोकाभरी पदर हाये मन्ही मायना, दिखाये नही नख कोनले तिन्हां पायना. नव्वारी लुगडं धोतर बंडीनी झायी चोरी, आर्धी चड्डी घालिसन फिरतस पोरंपोरी. नाकात नही नथ नही हातमा बांगड्या, गल्लीधरी फिरतीस काही बाया रांगड्या. ब्युटी पार्लरमा व्हस दादा बहू दाटीवाटी, लंबा … Read more

Khandeshi Ahirani kavita उना जमाना

Khandeshi Ahirani Kavita

Khandeshi Ahirani kavita उना जमाना जमाना गया बदली जुना दादा बदली जुना, बापना नाकले लाये चुना पोर लाये चुना. वांगानं झाडले उनात केळं दादा उनात केळं, लायी कपासी त्याले रताळं दादा उनं रताळं. साप मुंगूस हायनात तोंडं पुसी दादा तोंडं पुसी, इडीले दखताच गयात घुसी दादा नळात घुसी. पोटनागुंता बांधे घुंगरू दादा पायमा घुंगरू, डोयामा … Read more

दगड Ahirani Kavita

stones 2040340 640

दगड Ahirani Kavita मन्हाच गावनं कुत्र जवय मन्हावर भुकस, हातमा लिसन दगड मी भी त्याले हानी फेकस. आडमार्गे जवय मन्हं येस पोट आट मारी, भागाडी लेनं पडस तवय आपलं काम दगडवरी. हातमा लिसन दगड आम्ही चिचा बोरे कैऱ्या पाडूत, तोच दगड डोकं फोडे ढोरनामायक आम्ही रडूत. घरमा दगडना वरोटा लागस कोल्ला समार वाटाले, सवान जागावर … Read more

अशी मन्ही माय अहिराणी कवीता

indian 4419624 1280

अशी मन्ही माय अहिराणी कवीता नऊ रंगन्या नऊ साड्या नव्हती नेसत, दांड भरेल लुगडं माय व्हती रे खोसत. नऊ दिवस करे उपास जेमतेम खाये, दिनभर माय मन्ही तरी हासतच हाये. जवय व्हतू नादान चालू मी रांगत, लालनपालन करत माय गयी खंगत. घाटा घुगऱ्या खावाडी माले व्हती पोसत, भयान व्हती नादारी तरी ती हाये हासत. याद … Read more