देखा भो

FB IMG 1703528134075

देखा भोदेखा भो कोठेच पहिला सारखं काहीच नही ऱ्हायेल से आतेसर्व जग बदली जायेल से भोजो तो काममा गूंग से आते आंगन कोनी सारतांना दिसत नहीसडा रांगोयी कोनी टाकतस नहीवासुदेव कोठेच नजर पडत नहीरामपहायरंमा भोंगा आयकू येत नही पहिला जमाना ऱ्हाहीना नहीयेरायेरनं कोनी आयकत नहीमोठा माणूसना मान ठेवतस नहीनयतरना पोरे समजी लेतस नही टाईमवर लगीन … Read more

मना खान्देश कोल्लाठठणात

मना खान्देश कोल्लाठठणात

मना खान्देश कोल्लाठठणात मना खान्देश कोल्लाठठणातपानीना नही भो टायाआठे समधा पाडतस नायापानीना साठा गुजरात चालना गया गिरणा कोल्ली पांजरा कोल्लीनही कोठेच नदीसले पानीदिसस फक्त तापीले पानीते भी चालनं गये उकईले पानी* आठे नही धरणे पाटबांध होकोठेच दिसत नही पाटस्थळशेतकरीनी असच जिवन जाई का?यासले कोणचं नही पाठबळ आठे नुस्ता पुढारी देतस आश्वासननिवडा पुरता सांगतस सर्वाजनकाम सरी … Read more

रागवर नियंत्रण ठेवाले पाहिजे

IMG 20231205 WA0000

रागवर नियंत्रण ठेवाले पाहिजे हाऊ मना वास्तव अहिराणी लेख एकदा नक्की वाचा देखा भो खरचं सांगस मी माणूस कितला भी रागवर नियंत्रण ठेवाले करस,पण असा काही परसंग इजास माणूस नियंत्रण ठेवूच शकत नही.वास्तव परसंग मी तुमना पुढे मांडी रहायनू .गल्ली मा उनात नय, पाणीनी झायी धाव पय,काय करवा भो आते माले ९७वं अखिल भारतीय साहित्य … Read more

Ahirani Poem वेदना बाईन्या मनन्या

Pain of woman

Ahirani Poem वेदना बाईन्या मनन्या मन्हं मनमानं दु:ख कसं सांगू मी कोनले जनम व्हयंना तव्हं दु:ख वाटे सर्वासले..! प्रामाणिक अशीसन भी माले करतस बोलबाल बाईनं महत्व कव्हयं कयी कसं समजी तिनं मोल..! बाई से म्हणीसन हाऊ संसार ना गाडा चालू से बाई नही रहाव ते हायी जिवन सर्व व्यर्थ से..! बाई दावस दुनियादारी करा तिनी … Read more

बा म्हतुंया पोरा म्हाये साठी

pexels adarsh vijayvargiya 3665348 scaled

बा म्हतुंया पोरा म्हाये साठी बा म्हतुंया पोरा म्हाये साठीएक चप्पल जोड घेऊन यावंपोरगा म्हंतुया वय झालं आतातुम्हांसनी काय गरज हाय बरंनको रे पोरा असं करू तू…. तुह्यासाठी म्या किती कष्ट केलेतरात्रंदिवस मेहनत घेतलीराब राब राबून शाळा शिकिवलीतुमास्नी मोठा साहेब बनवलं म्याआज हे दिवस पाहायला मिळतातआज तुझी माय हयात असतीनाहे दिवस पाहायला भेटलेच नसतंहे तुझे … Read more