खान्देश रतन दाजीसाहेब रोहिदास पाटील
खान्देश रतन दाजीसाहेब रोहिदास पाटील ” १९ फेब्रुवारीला शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करावी हा निर्णय ज्यांच्या कारकिर्दीत झाला आणि आज केवळ महाराष्ट्राताच नव्हे तर देशात १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्सव साजरा होतो या कार्याबद्दल ज्यांच्या पुढे नतमस्तक व्हावे असे नेते दाजीसाहेब रोहिदास पाटील यांच्या हस्ते.माझा सत्कार होत आहे हे मी माझे भाग्य समजतो. “– … Read more