सोनं द्यारे सोनं ल्ह्यारे
सोनं द्यारे सोनं ल्ह्यारे सोनं द्यारे! सोनं ल्ह्यारे!! राग तम सम्दा सोडागोट आयका रे दादासोनं द्यारे सोनं ल्ह्यारेतुम्ही दसराले औंदा नका करु गर्व-ताठाराजा रामनी शिकाडंदुर्गादेवी चंडिकानीम्हैषासुरले नमाडं शमी झाडना आसरेशस्त्रे दपाडात सम्दाआजनाच दिन व्हता पांडवस्ना साठे उम्दा कौत्स्य शिष्यनी कहानीनवाजेल शेना भारीवरतंतु महामुनीबहू व्हतात विच्यारी गुरू मांगे दक्षिनाम्हाचौदा कोटि स्वर्नमुद्राआपटास्ना पानरुपे सोनं पड्नं बदाबदा करा … Read more