मी मी करीस्नी संपी ग्यात
मी मी करीस्नी संपी ग्यात ” खानदेश नी वानगी “ मी मी करीस्नी संपी ग्यात जगन आते कठीन लागस…. मरा ले भी जीव घाबरस… दुनिया ले राहु दे बा… आते आपला लोकेस्ले पन जीव घाबरस….. १तुन्हं मन्ह करीस्नी…. आते कटाया उन्हा…. मी तुले सोडावु न्हायी. … हायी शब्द भी कंटायी गया….. २ कीतला लोकेस्नी…. दुश्मनी … Read more