अहिराणी भाषानीं गोडशेव महाराजा सयाजीराव गायकवाड

अहिराणी भाषानीं गोडशेव महाराजा सयाजीराव गायकवाड

महाराजा सयाजीराव गायकवाड म्हणजे अहिराणी भाषानीं गोडशेव नानाभाऊ माळीआज महाराजा सयाजीराव गायकवाड यास्नी जयंती से!   त्या निमतथून आपुन आज जागतीक आहिरनी दिंन साजरा करतस.एक व्यक्ती खान्देशम्हा जलम ल्हेसं आनी बडोदा राजगादीवर राजा म्हनीस्नी बठतंस!बट्ठी खान्देशी माटीलें अभिमान वाटसं!महाराजा यास्नी जयंती निमित्त काही बोल महाराज सयाजीराव गायकवाड आदर्श राजा महाराज सयाजीराव गायकवाड आधुनिक व पुरोगामी शासक … Read more

खान्देशी अहिराणी लेख विशेष महाशिवरात्री जागतिक महिला दिन

खान्देशी अहिराणी लेख विशेष महाशिवरात्री जागतिक महिला दिन

महाशिवरात्री, जागतिक महिला दिन आखो बर्रच काही! खान्देशी अहिराणी, खान्देशी अहिराणी लेख विशेष महाशिवरात्री जागतिक महिला दिन भावड्यासहोन नमस्कार! आपलाकडे हरेक सन, जत्रा, नारनारा उच्छाव, सार्वजनिक कार्यकरमे, लग्ने आन ईतर गनज घरघुती समारंभेसना निचितवार पाडवा करानी तो मनाडानी एक नईनच भू भारी चाल पडी जायेल शे!पेपरेसवाला आन त्या मिडियासवाला ह्या ते जसा काय तुटीच पडतस … Read more

अहिराणी लेख नवा उम्रटनां दारसे

अहिराणी लेख नवा उम्रटनां दारसे

नवा उम्रटनां दारसे खान्देशी अहिराणी बोली लेख लेखक नानाभाऊ माळी वावरमां हेरहेरनं पानीवाहे लांगीकोनलें सांगी? गहू से न्यामीहरभरा घाट्यामक्की ताठ्याखायेत लाठ्या! कपाशी येचीपदर खोची दादरनां तोटा वार्गावर नाची उनन्हा चटकाकरस वटकारांझन फुटकाबठस झटका डोकावर उनवावरतून थंडक भेटनंसावलीतून Khandeshi Ahirani Kavita खान्देशी अहिराणी बोली लेख अहिराणी लेख नवा उम्रटनां दारसे गंजज परसंग या उनम्हानी सावली ऱ्हातसं!हिरदले,मनल्हे … Read more

खान्देशी जत्रा शिरपूर खंडेरावनीं जत्रा

शिरपूर खंडेरावनीं जत्रा

खान्देशी जत्रा शिरपूर खंडेरावनीं जत्रा लेखक नानाभाऊ माळी खान्देशी जत्रा शिरपूर खंडेरावनीं जत्रा जत्रा कोणी ऱ्हास खान्देशी जत्रा शिरपूर खंडेरावनीं जत्रा जत्रा डोयानी ऱ्हास!जत्रा पोटनी ऱ्हास!जत्रा मनन्ही ऱ्हास!जत्रा पोरे- सोरेस्नी,धल्ला-पल्लास्नी ऱ्हास!येनारा पाव्हना-पयीस्नी ऱ्हास!जत्राइकनारस्नी ऱ्हास!जत्रा लेनारस्नी ऱ्हास!पोट-पाट,येयन्हा येव्हारनीं ऱ्हास!जत्रा हासी खुशीनीं ऱ्हास!खिसा खाले करी,आनंद दि सरी जास!इकनारा-लेनारा आपापला गावें चालना जातंस!जीवनी जत्रा याद ठी चालनी जास!वरीसभरना … Read more