मनी गोड गोड भाषा ahirani song lyrics
॥श्री॥
मनी गोड गोड भाषा ahirani song lyrics
भाऊ करतस इतलं प्रेम कशी सोडी जाऊ
गुन्यागोविंदे या खटलाम्हां बठ्ठाजन ऱ्हाऊत…
अहिरानीनं खटलं भारी लागे गोड गोडं
खट्टीमिठ्ठी आंबानी ती जनू गजरेल फोडं..
भाषा भलतीज गोड कानले बी लागे गोडं
पोटम्हाबी व्हटम्हाबी खरोखर बिनतोडं
गुळ व्हईगया गुई डाळ हुईगयी दाय
येताजाता म्हनतंस मनी माय मनी माय…
आत्याबाईले ते फुई ननीनबाईले बायजा
बाईसाहेब उन्यात गाडी साजस सारजा
भवजाई मांगेपुढे भाऊ करे तोल तोल
मायमाहेरम्हा देखा भासासनं आरस्तोल..
खानदेसनं भूषन नसनसम्हां मुरेल
घर गलगलं करे कसं लागसं भरेल
हाई भाषानी हो सर नही येवावं कोनले
गलीगलीम्हा गर्जस घरम्हा सनासुदीले..
गाना कितलाबी गाऊ तिले कमीज पडतीनं
मनी अहिरानी माय शंभर नंबरी से सोनं
तिना अभिमान धरा करा करा हो कौतिक
लाखमोलनी ती भाषा गर्जूद्याहो तिन्हीलोक…
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि: १२ जुलै २०२५
वेळ: सकाळी ९/०७
1 thought on “मनी गोड गोड भाषा ahirani song lyrics”
Comments are closed.