भुस्खलन रात वैरीनी
विषय = भुस्खलन
शीर्षक = रात वैरीनी
कायी रात ती वैर्यानी
नशिबानी कया घात
भुस्खलन झाये रात्री
निष्पापना झाया अंत…!!
झाली भुमाय संतप्त
झाडे तोड कसापाई
लिधा प्राण सजीवना
हाहाकार जीव जाई…!!
नका करू रे अन्याय
तुम्ही रहा सावधान
करी घात तो सृष्टीना
स्वार्थी हुई बेईमान…!!
प्रकृतीना ठेवा जगी
कये तुम्हीच उद्वस्त
कयी चुक बांधकामे
आते व्हसतना त्रस्त…!!
पाणी जावानी ती वाट
बंद करी कायमनी
नदी झाले झाया रूंद
पिढी बर्बाद तुमनी…!!
नैसर्गिक आपत्तीमा
व्हस सदा भुस्खलन
वित्तहानी भलतीच
जाई वाया रे जीवन…!!
Psi विनोद बी.सोनवणे धुळे
दिनांक =०३-०८-२०२४