दयन ahirani song lyrics in hindi
सातवं अहिराणी काव्य संमेलन,धुय्ये
दयन
मी तं दयन दयन
दयस जात्यावर माय
झोपडी म्हांशे सजेल
मन्हा राजमहाल….
मी तं दयन दयस जात्यावर माय
झोपडीनं समोर शे
तुयसीनं झाड
झाडं देस माल्हे आशीर्वाद
मी तं दयन दयन दयस जात्यावर माय…
गोठाम्हां शे मन्ही
गाय माऊली
माऊली देस माल्हे आशीर्वाद
मी तं दयन दयन दयस जात्यावर माय….
झोपडी शे मन्ही वावरं म्हां
वावर मां राया राबस माय
मी तं दयन दयन दयस जात्यावर माय…
घरमां भरेल शे गोकूळ मन्ह
किलबिल गाणा गातसं माय
मी तं दयन दयन दयस जात्यावर माय…
सासू सासरा शे त
विठ्ठल रखुमाई
सेवा त्यासस्नी मी करस माय
मी तं दयन दयन दयस जात्यावर माय…
श्रीमती माला सोनवणे…चोपडा
कवीसंमेलन 7 वे अखिल भारतीय अहिराणी संमेलन