लढाऊ योध्या यसाजी कंक
राजे शिवबाना धाकल पनना दोस्त खरा
यसाजी कंक लढाऊ कनखर…
नही भेव कसाना मर्द मराठाले
शोभीसन दिसेस ठाण्या वाघ दमदार…!!
रायगडाना जोडे जन्म कंकना
भुतोंडी गावाना खरा मावळा दिसस गोड गाजर..!!
यसाजीनी गाथान कितल गुणगान करू मी
पायदय सेनाना सैनिक शोभे सैन्य मजार….!!
प्रतापगडनी लढाई लढाले
व्हत बारा हात्तीन बय त्यासले
शत्रूवर सपासप वार करेत
गनिमी लढाईना मान त्या योध्दाले…!!
शत्रूसना बलाढ्य बेधुंद हत्तीवर
हुशारीथीन चढाई करत चकमा दिना..
दमदार कामगिरीना जोरवर कंकले
राजाना शिलेदार पदवर ईराजमान व्हयना…!!
भलामोठा सात फुटन मर्द रांगडा
यसाजीले देखताच शत्रू कापे थरथर…
दुश्मननी नस धरीसन भुईसपाट करे
मोगल समधा मरी पडनात धरनीवर…!!
शिवबाना जोडेना ईश्वासू असी व्हयख
यसाजीनी करामत भलतीच न्यारी…
गनिमीना डाव खेत मैदाने
ईजय खेची लये भलता भारी…!!
✍️PSI विनोद बी.सोनवणे धुळे
दिनांक =०६-११-२०२३
1 thought on “लढाऊ योध्या यसाजी कंक”
Comments are closed.