नशिब देख कोनी
तुन्ह मन्ह कसाले करस
समध आठेच राहणार से…
लोभ ऐवढा करता दादा
एक दिन जग सोडीसन जाणार से…!!
जनमले ऊना स्वार्थपोटे जगना
राब राबी बैल बनीसन राबना…
पैसासना मांगे पयस लालची
हेला वाणी काम करी मरना…!!
धन संपत्तीना गर्वहिन
तुला अंहकार कसाना…
गोर गरिबले लुटिसन
धनवान मोठा व्हयना…!!
नको करू घमंड सौंदर्यावर
रूप तुन्ह माती मोल हूई…
आज कयी गद्दारी संगमा
रूप तुन्ह मोतीमोल जाई…!!
नशिब देख कोणी
येस चढ उतार नशिबले
नको करू गर्व मोठा
हारन पडन रावणले…!!
✍️PSI विनोद सोनवणे धुळे
दिनांक =१७-१०-२०२३