कपासी
कपासी उभी फुटनी कपासीधव्व्या वावरना रंगकायी माटीम्हा उतरेकसा गोरा पांडूरंग दखी वावरले झूरेचंद्र आभायम्हा रोजकसं पंघरे वावरधव्वी आंगले झावर चांदी भेट दिन्ही कोनीमन्हा काया वावरलेदिन सोनाना इथीन मन्हा घर मावठीले येचू कपासी वावरेभरे मन्हं घरदारभाव करता व्हये तीयापारीनी हारझार हाई बोंड कपासीनं झाके जलमनी लाजबठ्ठा देवस्थून मोठाहाऊ देव वाटे आज ज्ञानेश्वर भामरेवाघाडी ता शिरपूर जि … Read more