गानं यानं बी लिखं ना
गानं यानं बी लिखं ना
जेठ गया आखाड बी
उना सरावन उना
पानकाया याना संगे
देखा सराम्हा व उना॥धृ॥
म्हनिसनी नांव यानं
सरावन ना महिना
खेय खेयस व हाऊ
ऊन मझार पानीना॥१॥
जसा काही सांगस व
खेय हाऊ जीवनना
खेय ऊन सावलीना
कधी कोनले चुकना॥२॥
दिन येतय जातस
कधी सुखना दुखना
नही कोनताच पन
कधी कोन्हाच रुकना॥३॥
सरावन संगे येस
सन पंध्रा आगस्टना
सन अभिमानना वं
मन्हासाठी भारतना॥४॥
सन राखीना बी येस
मंग भाऊ बहिनना
व्हस सोनाना कलेजा
काय सांगू बहिनना॥५॥
म्हनिसनी सरावन
जीव भाव ना आम्हना
मन म्हनस व गानं
आत्ये यानं बी लिखं ना॥६॥
निसर्गसखी सौ.मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं.७अ, नारायणनगर, धरणगांव चौफुलीरोड, एरंडोल जि.जळगांव.
दूरध्वनी क्रमांक :- ९३७१९०२३०३