खोपा सुगरण ना
नही कसानी डिग्री तिनाकडे
तिनीच कला तिच आखत…
बुध्दी युक्तीना वापर करत
मायनी आपला पिल्ला झाकात…!!
घरटे तयार करीसन
मायनी ऊब दिनी…!!
करस रक्षण नादान पिल्लासन
तिच खरी जगत नी माय व्हयनी…!!
खोपा मजबूत तयार करीसन
अंडा देत पिल्लासन करस सरंक्षण…
घात नही कराव कोनी कायजी लेस सुगरण…!!
झायात फेल मोठा डिग्री इंजिनिअर
भसकन पडन्यात त्यासना महाल…
बुध्दीना जोरवर चतुराईथीन घरट मस्त गुफ
कायजी करस पिल्ला व्हनार नही बेहाल…!!
रान हिरवेगार परिसर
जलतरन तिना घरा समोर…
झाडना वर मोठी फांदीले
महाल मजार तिना नादान पाखर…!!
कमालनी ओळ लाव मनले
बोध ल्यारे मना कडथून म्हणस …
वार्यावरन जगन म्हन नेहमीन
मन्हा लेकरसले मी सुरक्षित ठेवस…!!
✍️psi विनोद बी.सोनवणे धुळे
दिनांक =०९-१२-२०२३
1 thought on “खोपा सुगरण ना”
Comments are closed.