एक ह्रुदयस्पर्शी अहिराणी कथा
एक ह्रुदयस्पर्शी अहिराणी कथा एकाकी आयुष्यानी एक अधुरी कहाणी(एक ह्रुदयस्पर्शी अहिराणी कथा)संजय धनगव्हाळ(अर्थात कुसुमाई)९४२२८९२६१८ नामा आप्पा शाहू नगरमा ऱ्हाये. आनी आप्पाले तठे ऱ्हानारा लोके देव माणूस समजेत .कारन नामा आप्पा कोना लेव्हाम्हा नै नी कोना देवाम्हा नै राहे. आनी कोना भांनगडमा नै .आपलं काम भलं नी आपलं घर भलं.सकाय झायी का आपलं देवन दरसन लेवान … Read more